Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०. Sakal Chitrakala Spardha 2020 असे व्हा सहभागी.

सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०

Sakal Chitrakala Spardha 2020

Sakal Drawing Competition 2020

 सकाळ चित्रकला स्पर्धा 2023 - Click Here


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे ‘सकाळ माध्यम समूहाद्वारे’ घेण्यात येणारी ‘सकाळ-चित्रकला स्पर्धा २०२०’ ही देखील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ऑनलाइन घेण्यात येत आहे. यावर्षी ही स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन, दिव्यांग विद्यार्थी आणि पालक व आजी-आजोबांसाठी खुली आहे.

*सकाळ चित्रकला स्पर्धेचा कालावधी* 

तारीख - १ जानेवारी २०२१ ते ३१ जानेवारी २०२१ (सायंकाळी ७ पर्यंत) 

स्पर्धेसाठी कुठलेही शुल्क नाही..

या ही उपक्रमात सहभागी व्हा

राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१ National toy fair 2021 या उपक्रमात सहभागी होण्यासाठी येथे टच करा.

स्पर्धेसाठी गट व विषय खालील प्रमाणे आहे.

*गट ०१-* वर्ग १ ते ४.

*गट ०२-* वर्ग ५ ते ७.

*गट ०३-* वर्ग ८ ते १२.

*गट ०४-* वर्ग बारावीनंतरचे सर्व विद्यार्थी, पालक व आजी - आजोबा व इतर..

सकाळ चित्रकला स्पर्धा २०२० रजिस्ट्रेशन व चित्र अपलोड करण्यासाठी येथे टच करा.


१. तुमच्या वयोगटानुसार/इयत्तेनुसार दिलेल्या ३ विषयांपैकी एका विषयाची निवड करा.

२. A3 आकाराच्या कागदावर चित्र काढा.

३. चित्र काढून झाल्यावर त्याचा फोटो काढा किंवा स्कॅन करून घ्या. चित्रांची साईज जास्त असेल तर 4MB पर्यंत करुन खालील लिंक वर अपलोड करा.

चित्र पाठविण्यासाठीचा फॉर्म Click Here

चित्र काढून झाल्यावर अपलोड करण्यापूर्वी खालील माहिती चित्रावर अवश्य टाकावी.

चित्राच्या वरील बाजूस उजवीकडे आपले पूर्ण नाव,गट,इयत्ता, पत्ता(तालुका-जिल्हा) व मोबाईल नंबर इत्यादी माहिती लिहावी. चित्र काढणारे पालक किंवा आजी आजोबा असतील तर त्यांनी वयाची नोंद करणे आवश्यक आहे.

सकाळ चित्रकला स्पर्धा २०२० रजिस्ट्रेशन व चित्र अपलोड करण्यासाठी येथे टच करा.


रजिस्ट्रेशन, चित्र अपलोड ( ०४ mb पर्यंत) करणे व अधिक माहिती मिळवण्यासाठी  खालील लिंक वर क्लिक करा..

https://chitrakala.esakal.com/index.php


स्पर्धेविषयी, ऑनलाईन नोंदणी व ऑनलाईन चित्र अपलोड करण्यासंदर्भात काही अडचण असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

9422419150 / 8605017366


Tags

Sakal Drawing competition 2020

Sakal Chitrakala Spardha 2020

How to upload drawing picture

How to register sakal drawing competiton 2020

सकाळ चित्रकला स्पर्धा २०२० 

सकाळ चित्रकला स्पर्धा चित्र कसे अपलोड करावे.

सकाळ चित्रकला स्पर्धा 2020 साठी रजिस्ट्रेशन कसे करावे.

Post a Comment

0 Comments

close