Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

टिलीमिली कार्यक्रम वेळापत्रक 2021... 21 सप्टेंबर पासूनचे दररोजचे नियोजन पाहण्यासाठी येथे टच करा. ( सत्र पहिले इ.१ली ते इ.८वी. )

सह्याद्री वाहिनीवरील टिलीमिली या कार्यक्रमाचे आयोजन इ.१ली ते इ.८वी साठी २१ सप्टेंबर २०२१ ते ५ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केले जाणार आहे. 

शालेय शिक्षण Telegram Channel जॉईन करा. 



शालेय शिक्षण समूह आता Kutumb App वर आला आहे. 
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन करा 👇👇

Useful for 
Teacher's and Student's
21 सप्टेंबर पासून इ.5वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांसाठी टिलीमिली कार्यक्रम (सत्र पहिले) दररोजचे नियोजन पाहण्यासाठी येथे टच करा.


Most Useful
WhatsApp स्वाध्याय (इ.१ली ते इ.१०वी) उपक्रमात कसे सहभागी व्हाल? Step by Step Guide साठी येथे टच करा. 

इ.१ली ते इ.४ थी साठीचे दररोजचे नियोजन

२१ सप्टेंबर २०२१ ते ... नोव्हेंबर २०२१ दररोजचे नियोजन

इयत्ता वेळ
इ.१ली सकाळी ९.०० ते सकाळी ९.३०
इ.२री सकाळी ९.३० ते सकाळी १०.००
इ.३री सकाळी १०.०० ते सकाळी १०.३०
इ.४थी सकाळी १०.३० ते सकाळी ११.००


🗓️ 21 सप्टेंबर चे नियोजन 📆

⏰⏰⏰⏰⏰⏰

Join WhatsApp for daily update

*इयत्ता १ली - ९.०० ते ९.३०*
Wait

*इयत्ता २री -  ९.३० ते १०.००*
Wait

*इयत्ता ३री - १०.०० ते १०.३०*
Wait

*इयत्ता ४थी - १०.३० ते ११.००*
 Wait

⏰⏰⏰⏰⏰⏰

दररोजच्या नियोजनाचे अपडेट जाणून घेण्यासाठी ही लिंक / वेबसाईट सेव्ह करुन ठेवा. किंवा दररोजचे अपडेट whatsApp वर मिळवण्यासाठी येथे टच करा. Join  whatsApp for daily Update


Download Time-Table in Image Format 

Touch on Date

21 Sep    22 Sep    23 Sep    24 Sep





सन 2020-2021 चे नियोजन पहा. 

Download Time-Table in Image Format 

Touch on Date

8 Feb    9 Feb    10 Feb    11 Feb

12 Feb   13 Feb    15 Feb   16 Feb

17 Feb  18 Feb   19 Feb   20 Feb 

Tag- #tilimili #learining #ddsahyadri #timetable #शैक्षणिक_उपक्रम #टिलीमिली #डीडीसह्याद्री #वेळापत्रक  #शालेयशिक्षण


🙋‍♀️ *Facebook page - https://www.facebook.com/educatoinalnews/*

👨‍❤️‍👨 *आनंददायी शिक्षणाचा अनुभव देणारी महामालिका - टिलीमिली*

🔊 ⏩ *आपल्या केंद्राच्या ग्रुपवर तसेच इतर शैक्षणिक ग्रुप वर शेअर करा*

टिलीमिली या मालिकेचे प्रसारण वरील नियोजनाप्रमाणे रविवार वगळून दररोज करण्यात येणार आहे. वर दर्शविलेल्या प्रत्येक तासात त्या त्या इयत्तेचे २५ मिनिटांचे दोन पाठ होतील. मध्ये ५ मिनिटांची विश्रांती असेल. 


हे ही वाचा - 
DD सह्याद्री वाहिनीवर इंग्रजीचा विशेष तास (इ. १ली ते इ. ८वी साठी) आजचे नियोजन पहा.


कोणत्या केबलवर / सेट टॉप बॉक्स वर पहाल? 

सह्याद्री वाहिनीवरील टिलीमिली ही मालिका टाटा स्काय वर 1274, एअरटेलवर 548, डीश टीव्ही 1229 डीडी फ्री डिशवर 525 Videocon 769 आणि हॅथवेवर 513 या क्रमांकाच्या चॅनेलवर पाहता येईल. 

Most Useful
WhatsApp स्वाध्याय (इ.१ली ते इ.१०वी) उपक्रमात कसे सहभागी व्हाल? Step by Step Guide साठी येथे टच करा. 


टिलीमिली या मालिकेविषयी माहिती

पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता येत्या ८ तारखेपासून या मालिकेच्या दुसऱ्या सत्राचे भाग सुरू होत आहेत.कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे गेल्या वर्षी १४ मार्चपासून राज्यातल्या शाळा बंद झाल्या. पण शिक्षण थांबलं नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीनं शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग झाले. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानाची ही गंगा वाहती ठेवण्यात आली; पण त्यातही काही तांत्रिक अडचणी आल्या.

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुण्याच्या ‘एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन’ या स्वयंसेवी संस्थेनं दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून “टिलीमिली” ही दैनंदिन शैक्षणिक मालिका सुरू केली. 

टिलीमिली च्या दुसऱ्या सत्रात काय आहे विशेष? 

     टीलीमिली मालिकेच्या माध्यमातून दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयांचं मराठी माध्यमातील शिक्षण येत्या ८ तारखे पासून सुरू होणार आहे. दुसऱ्या सत्राच्या पाठांवर आणि त्यातील संकल्पनांवर आधारित या मालिकेत; कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्यानं नाहीत. घरी किंवा घराच्या परिसरातच करून बघता येतील अशा कृतीनिष्ठ उपक्रमातून मुलांना शैक्षणिक अनुभव दिलं जाऊ शकतात; जेव्हा औपचारिक व्यवस्था बंद ठेवावी लागते तेव्हा परिसरातले उत्साही अभ्यासू पालक,ताई, दादा, स्वयंस्फूर्तीने कसा पुढाकार घेतात हेही “टिलीमिली” मालिका जाताजाता दाखवत राहते.

टिलीमिली मालिका कधीपर्यंत चालणार? 

६ मार्च पर्यंत रविवार वगळता इतर सर्व दिवस सकाळच्या वेळेत ही मालिका पाहता येणार आहे. कृतीनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम असल्याने अमराठी माध्यमात शिकणाऱ्या पण मराठी समजणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही मालिका उपयुक्त वाटेल. त्यामुळे या मालिकेचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन एम के सी एल नं केलं आहे.




Post a Comment

0 Comments

close