Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 बाबत राज्याचे नियोजन

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 ही ऑनलाईन पध्दतीने 27.02.2021 ते 02.03.2021या कालावधीत होणार आहे. या ऑनलाईन जत्रा उपक्रमात राज्याचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व होण्यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 मध्ये सहभागी होण्यासाठी येथे टच करा.

जानेवारी महिण्यातील नियोजन


पहिला आठवडा - राष्ट्रीय खेळणी जत्रा ( NTF ) 2021 करिता घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन उद्बोधन कार्यशाळेस गुगल फॉर्म द्वारे नोंदणी करणे.


दुसरा आठवडा - राज्यस्तरीय ऑनलाईन उद्बोधन कार्यशाळा १० जानेवारी ते १३ जानेवारी


तिसरा व चौथा आठवडा - विषयानुसार प्रत्यक्ष खेळणी / गेम्स / इलेक्ट्रॉनिक खेळणी इ. तयार करुन त्यांचे फोटो आणि व्हिडिओ दिलेल्या लिंक द्वारे अपलोड करणे. 

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 खेळणी विषय, प्रकार आणि सहभागी स्तर माहिती साठी येथे टच करा.

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 निमित्त खेळ/खेळणी तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना वाचण्यासाठी येथे टच करा.

फेब्रुवारी महिण्यातील नियोजन


पहिला व दुसरा आठवडा - राज्यस्तरीय खेळणी निर्मिती स्पर्धा तसेच राष्ट्रीय खेळणी जत्रा NTF 2021 करिता राज्याचे ऑनलाईन प्रतिनिधित्व करण्यासाठी निकषानुसार निवड प्रक्रिया घेण्यात येईल.


शेवटचा आठवडा - राज्यस्तरीय खेळणी निर्मिती स्पर्धेतून निवडलेली उत्कृष्ट खेळणी / गेम्स यांचे राष्ट्रीय खेळणी जत्रा NTF 2021 मध्ये रजिस्ट्रेशन करुन त्यामध्ये ऑनलाईन सहभागी होणे.

Post a Comment

0 Comments

close