शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना बँक डेटेड माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमार्फत दैनंदिन आहार घेणाऱ्या लाभार्थ्याच्या उपस्थितीची माहिती एमडीएम पोर्टलवर मोबाईल ॲप व वेबपोर्टलच्या माध्यमातून अद्यावत करण्यात येते. शाळांनी ऑनलाईन भरलेल्या माहितीच्या आधारे इंधन, भाजीपाला तसेच धान्यादी मालाची देयके जनरेट करण्यात येऊन शाळांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येत आहे.
एखाद्या शाळेची काही तांत्रिक कारणास्तव एमडीएम पोर्टलवर दैनंदिन उपस्थिती भरावयाची प्रलंबित असल्यास त्यांनी सदरची माहिती शाळा लॉगिनवरुन अद्यावत करावी. सदर सुविधा दिनांक 27/02/2024 ते दिनांक 06/03/2024 या कालावधीत उपलब्ध असेल. एप्रिल 2023 पासूनची राहिलेली माहिती अद्ययावत करता येईल.
मुदतवाढ - MDM back dated माहिती भरण्यास 10-03-02 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Back Dated Entry बाबत परिपत्रक (दि.27 फेब्रु) डाउनलोड करा. - Click Here
पोषण आहार दररोजची माहिती भरण्या करिता MDM App Download करा - Click Here
MDM Back Dated माहिती कशी भराल?
MDM Portal School Login
MDM Portal Cluster Login
MDM Portal Block Login
Enter your User ID and Password 👇
MDM Web Portal Login - Click Here
माहिती अशी भरा. Step by Step Guide.
Step 1 - MDM Portal वरुन शाळेचा User ID व Password टाकून लॉगीन करा.
MDM Web Portal Login - Click Here
Step 2 - I have read all information येथे टच करा. त्यानंतर Menu येथे टच करा.
Step 3 - MDM Daily Attendance येथे टच करुन पुन्हा पांढऱ्या रंगातील MDM Daily Attendance येथे टच करा. (वरील image पहा.)
Step 4 - माहिती भरावयाचा दिनांक निवडून माहिती भरा. सबमिट करा.
education.maharashtra.gov.in mdm login
MDM Maharashtra Gov login
Join WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/EWWKD3YR248JgKIvmqRNoD
Back date entry tab open
MDM Web Portal Login - Click Here
MDM school login
MDM portal Login
MDM login up
MDM Back Date online Entry
MDM Back Date Entry Login
कोविड- १९ साथीच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षापासून शाळांचे ऑनलाईन उपस्थितीची माहिती भरण्याचे काम बंद असणे तसेच दरम्यानच्या कालावधीमध्ये कोरड्या स्वरुपातील धान्यादी मालाचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आल्यामुळे ऑनलाईन उपस्थिती नोंदविण्यात आलेली नाही. माहे मार्च २०२२ पासून शाळास्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तथापि अनेक शाळा ॲप अद्यावत नसणे. शिक्षकांची नोंदणी नसणे किंवा इतर काही तांत्रिक कारणामुळे दैनंदिन उपस्थितीची माहिती भरण्याचे प्रलंबित असल्याची निवेदने संचालनायास प्राप्त झाली आहेत.
पोषण आहार दररोजची माहिती भरण्या करिता MDM App Download करा - Click Here
आपल्या जिल्ह्यातील काही शाळांची दैनंदिन उपस्थिती भरण्याची प्रलंबित असल्यास, अद्यावत करून घेण्यात यावी. तद्नंतर तसेच संचालनालयस्तरावरुन देयके जनरेट करण्यात आल्यानंतर अशा प्रकारची कोणतीही सुविधा शाळांना उपलब्ध करून देण्यात येणार नसलेबाबत शाळांना अवगत करुन देण्यात यावे. तसेच शालेय पोषण आहार योजनेस पात्र सर्व शाळा एमडीएम पोर्टलवर उपस्थितीची माहिती अद्यावत करीत असलेबाबत नियमितपणे आढावा घेण्यात यावा.
MDM Portal School Login
MDM Portal Cluster Login
MDM Portal Block Login
Enter your User ID and Password 👇
MDM Web Portal Login - Click Here
MDM App Download Link - Click Here
मागील राहिलेली माहिती शाळा लॉगीन वरुन आपल्याला भरता येणार आहे.
MDM online entry - Click Here
MDM ची मागील माहिती कशी भरावी ? Video पहा.
0 Comments