Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

MDM PM Poshan App | MDM Latest App Download link | MDM PM Poshan app Registration Process | MDM App password reset process

PM Poshan App / MDM App Download करुन सुरु कसे करावे? Registration नोंदणी ची संपूर्ण माहिती जाणून घेवूया. 





MDM App / PM Poshan App Download link

दररोजची माहिती भरण्याकरिता MDM App / PM Poshan App Download link - Click Here


MDM PM POSHAN app Registration Process 

अ) शालेय पोषण आहार योजनेची दैनंदिन विद्यार्थी लाभार्थींची माहिती भरण्यासाठी MDM मोबाईल ॲप डाऊनलोड करून खालीलप्रमाणे रजिस्ट्रेशन करावे.

1) वर दिलेल्या लिंक वरून मोबाईलमध्ये MDM App डाऊनलोड करून Install करावे.

MDM pm Poshan App Download link - Click Here

2) मोईलमध्ये ॲप डाउनलोड झाल्यानंतर MDM App open करून प्रथम शाळेचा यु डायस क्रमांक व सरल प्रणालीवर रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक टाकावा.

3) नंतर OTP टाकून रजिस्टर करावे. 


 ब) तसेच OTP Sending fail असा मॅसेज आल्यास खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

1) प्रथम कम्प्युटरवर school portal या वेबसाईटवरिल MDM नंतर MDM login हे ऑप्शन निवडावे, त्यानंतर आपल्या शाळेचा सरल प्रणालीचा login ID व पासवर्ड टाकून login करावे.

School Portal Link
education.maharashtra.gov.in


MDM Web Portal Link -
https://education.maharashtra.gov.in/mdm/

MDM app Download link - MDM APK

https://education.maharashtra.gov.in/mdm/files/ucbrowser/PM-POSHAN.apk


2) लॉगिन झाल्यानंतर वरच्या स्क्रीनवर App setting या ऑप्शनला क्लिक करावे. 

3) नंतर यापुर्वी दिलेल्या मोबाईल क्रमांकाची लिस्ट दिसेल. आपल्या मोबाईल क्रमांकासमोरील Change divice या ऑप्शनला क्लिक करावे. नंतर कंम्प्युटर स्क्रीनवर एक मेसेज येईल त्याला Ok करावे.

वरील प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मोबाईल off करून On केल्यानंतर अ प्रमाणे रजिस्ट्रेशन करावे.


काही अडचण आल्यास कार्यालयातील MDM विषयक कर्मचारी यांच्याशी संपर्क करावा. 

वेतन वषयक शासन निर्णय - Click Here

Post a Comment

0 Comments

close