Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका व गुणनोंद तक्ते excel / pdf | Payabhut Chachani Question Paper

STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या सरावासाठी मागील वर्षीच्या पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. | previous years Payabhut Chachani Question Paper 




शालेय शिक्षण WhatsApp Group 

STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी आयोजनाबाबत. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी 1 व संकलित मूल्यमापन चाचणी 2 अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. 

प्रत्येक विद्यार्थ्यांनी इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणार होईल. सदर चाचण्या इयत्ता १० वी १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये, चाचण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती- कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.


पायाभूत चाचणी शिक्षक मार्गदर्शिका 2024 PDF

शिक्षक मार्गदर्शिका 2024 - मराठी  (3री ते 9वी) - Click Here

शिक्षक मार्गदर्शिका 2024 - इंग्रजी  (3री ते 9वी) - Click Here

शिक्षक मार्गदर्शिका 2024 - गणित  (3री ते 9वी) - Click Here

शिक्षक मार्गदर्शिका 2024 - गणित - सेमी (3री ते 9वी) - Click Here

इंग्रजी, उर्दू व इतर माध्यमांच्या
शिक्षक मार्गदर्शिका - Click Here

पायाभूत चाचणी उत्तरपत्रिका PDF - Click Here

पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका 2024

Payabhut Chachani Question Paper 2024

Previous years Payabhut Chachani Question Paper 2024


पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता दुसरी - Click Here


पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता तिसरी - Click Here


पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता चौथी - Click Here


पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता पाचवी - Click Here


पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता सहावी - Click Here


पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता सातवी - Click Here


पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता आठवी - Click Here




पायाभूत चाचणी गुणनोंद Excel Software (इ.3री ते 9वी)- Click Here


पायाभूत चाचणी गुणनोंद तक्ते Excel / PDF (इयत्ता - तिसरी) - Click Here

पायाभूत चाचणी गुणनोंद तक्ते Excel / PDF (इयत्ता - चौथी) - Click Here

पायाभूत चाचणी गुणनोंद तक्ते Excel / PDF (इयत्ता- पाचवी) - Click Here

पायाभूत चाचणी गुणनोंद तक्ते Excel / PDF (इयत्ता - सहावी) - Click Here

पायाभूत चाचणी गुणनोंद तक्ते Excel / PDF (इयत्ता - सातवी) - Click Here

पायाभूत चाचणी गुणनोंद तक्ते Excel / PDF (इयत्ता- आठवी) - Click Here

पायाभूत चाचणी गुणनोंद तक्ते Excel / PDF (इयत्ता- नववी) - Click Here



Post a Comment

1 Comments

close