Ghibli Art | Grok AI Ghibli image | How to create Ghibli Images | Ghibli फोटो मोफत कसे तयार करावेत? Step by Step Guidance
How to Make Ghibli art image?
Step 1 - Open Google and search Grok AI, Grok AI ची वेबसाइट, x account आणि Grok AI App दिसून येईल. Grok AI ची वेबसाइट grok.com ला टच करा.
Step 2 - Sign Up करा. प्रथम are you human च्या चेक बॉक्स ला टच करा.
Are you human चेक बॉक्स ला टच केल्यानंतर success असा मेसेज येईल.
Step 3 - Sign up with Google करा. तुमच्या मोबाईल मध्ये लॉगिन असलेले Gmail दिसतील त्यावर टच करा. खालीलप्रमाणे window दिसेल. त्यावर continue असे करा.
Step 4 - तुम्ही grok AI वेबवरती उजव्या कोपऱ्यात लॉगिन झालेले दिसेल. खालील बाजूस येथे फोटो अपलोड करा. येथून तुमचा फोटो अपलोड करा. खालील image पहा.
Step 5 - फोटो अपलोड झालेनंतर त्याखाली create Ghibli art असे टाईप करा आणि खालील उजव्या कोपऱ्यातील बाणावर टच करा.
Step 6 - खालील प्रमाणे तुमची Ghibli image तयार होईल. अशाप्रकारे back जाऊन तुम्ही आणखी Ghibli फोटो तयार करु शकता. माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा.
Step 7 - Ghibli image grok AI website - https://grok.com/
Ghibli image creator website
Generate Ghibli images
Ghibli image generator
0 Comments