शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये UDISE+ प्रणालीमध्ये माहिती संकलित करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सन 2024-25 यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती नोंदविण्यात यावी.
Udise Plus 2024-25 Login
UDISE Main Profile and facilities - Click Here
UDISE Teacher Module link - Click Here
UDISE Student Module link - Click Here
UDISE Report Module link - Click Here
Join WhatsApp Group -शालेय शिक्षण Online Information
New Update
सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील शाळा, विद्यार्थी व शिक्षक या पोर्टलवरती शाळांची माहिती अंतिम करणेबाबत.
New Update
यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २ री ते इयत्ता १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांची नोंद पूर्ण करून घेण्याच्या अनुषंगाने दि. १४/०२/२०२५ पर्यंत केंद्र शासनाकडून मुदतवाढ घेण्यात आली आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती तात्काळ नोंदणी करण्यासाठी कळविण्यात यावे. यानंतर केंद्र शासनाकडून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देता येणार नाही.
New Update
सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणेबाबत.
- सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे Promotion चे काम पूर्ण करून घेणे.
- सन २०२३-२४ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये Dropbox मध्ये असलेले विद्यार्थी शून्य करणे.
- राज्य अभ्यासक्रम, CBSE Board, IB Board या शाळांचे शाळानिहाय वर्गीकरण, शाळा सुरू शैक्षणिक वर्ष दिनांक, शाळा शैक्षणिक वर्ष बंद दिनांक, शाळेचे माध्यम याची जिल्ह्यांचे सर्व यादी सादर करणे.
- शून्य विद्यार्थी, एक विद्यार्थी, दोन विद्यार्थी असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची खात्री करणे.
- शून्य शिक्षक, एक शिक्षक, दोन शिक्षक असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांचे आधार Validation पूर्ण करून घेणे.
- Performance Grading Index (PGI) संबंधित यु-डायस प्लसमधील खालील माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घेणे.
- सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आधार Validation.
- द्विव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहित
- आयसीटी, डिजिटल लायब्ररी, शाळांमधील संगणकीय साहित्य याबाबतची माहिती
- विद्यार्थी, विद्यार्थीनीं व द्विव्यांग विद्यार्थ्यांकरिता असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती
- इयत्ता १०वी व १२वी मधील विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती.
- मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश उपलब्धतेची माहिती
- व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती
- Library/Book Bank/Reding Corner, Sanitary Pad, Kitchen Garden, Rainwater Harvesting Facility, Drinking Water, Solar Panel इ. बाबतची माहिती
- शिक्षकांची व्यावसायिक व वैयक्तिक सर्व माहिती
- शाळा व्यवस्थापन समिती माहिती.
- मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घेतलेल्या ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षणांची माहिती.
UDISE पोर्टल विद्यार्थी माहिती भरणे संदर्भात परिपत्रक दिनांक 09.08.2024 - Click Here
New Update - इयत्ता पहिलीतील विद्यार्थी ॲड करण्याची सुविधा उपलब्ध असले बाबत...
शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या मुलांची udise+ विद्यार्थी डाटाबेस प्रणालीमधील माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. खालील लिंक ला टच करुन माहिती भरवी.
UDISE Student Module link - Click Here
New update - यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थी शाळांमध्ये Import करून घेणेबाबत...
दि. २८ जून, २०२४ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार राज्यामध्ये २३,४७,३८६ एवढे विद्यार्थी Dropbox मधुन शाळांमध्ये Import करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. यावर्षी यु-डायस प्लसमध्ये कोणत्याही शाळेस इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंतच्या वर्गामध्ये New Entry करता येणार नाही. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पध्दतीने माहिती Transfer करून दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश नोंदविता येईल.
शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळामध्ये विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश दिले असल्यास त्या विद्यार्थ्यांना नव्याने Entry न करता Dropbox मधुन विद्यार्थ्यांची माहिती त्वरीत Import करणे आवश्यक आहे. तरी प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या Dropbox मधील Active for Import Status असलेले विद्यार्थी तात्काळ Import करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात, जेणेकरून Dropbox मधील विद्यार्थ्यांची संख्या शुन्य करता येईल.
विद्यार्थी Import करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
Udise plus portal (SDMS) वर विद्यार्थी प्रमोशन / Import कसे करावे?
0 Comments