पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) या परीक्षेच्या सरावासाठी विविध प्रकारच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे. प्रश्नपत्रिकांचा सराव केल्याने आपल्याला वेळेचे नियोजन करता येईल. अनेक प्रकारच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे विविध प्रकारच्या प्रश्नांचा सराव होण्यास मदत होईल.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी काही निवडक प्रश्नपत्रिका येथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सदर प्रश्नपत्रिका या महाराष्ट्रातील शिक्षकांनी तयार केलेल्या आहेत.
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सर्व घटक ऑनलाईन टेस्ट - विषय मराठी
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सर्व घटक ऑनलाईन टेस्ट - विषय गणित
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सर्व घटक ऑनलाईन टेस्ट - विषय इंग्रजी
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सर्व घटक ऑनलाईन टेस्ट - विषय बुद्धिमत्ता
5वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका PDF
5th, 8th Scholarship Exam Question Papers and Answersheet PDF
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका PDF
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका PDF
शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका PDF
Share with your friends
0 Comments