Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

इ.५वी व इ. ८वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका PDF फेब्रुवारी 2023 व उत्तरपत्रिका download करा.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८वी) प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2023 pdf  मध्ये  download करा.  तसेच उत्तरपत्रिका फेब्रुवारी 2023 डाउनलोड करा

शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विविध प्रश्नपत्रिकांचा सराव करावा लागतो. अशा नमूना प्रश्नपत्रिका सोडविल्यामुळे  परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा अंदाज येतो. परीक्षा सोडविण्यासाठी वेळेचा अंदाज करता येतो. विशिष्ट वेळेमध्ये प्रश्न सोडवण्याची सवय लागते. याचा फायदा बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडवताना होते. म्हणून खूप प्रश्नपत्रिका सोडविणे महत्त्वाचे असते. तुम्ही जर भरपूर प्रश्नपत्रिका सोडविल्या तर तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षेत नक्कीच यशस्वी व्हाल.

5वी , 8वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच व मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. Click Here



5वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2023 pdf

5th scholarship all set Question papers - Click Here


पेपर क्र. 1 - मराठी व गणित 
प्रश्नपत्रिका संच D pdf - Click Here

पेपर क्र. 2 - इंग्रजी व बुद्धिमत्ता 
प्रश्नपत्रिका संच D pdf - Click Here



8वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2023 pdf

पेपर क्र. 1 - मराठी व गणित 
Question paper - Click Here

पेपर क्र. 2 - इंग्रजी व बुद्धिमत्ता 
Question paper - Click Here

Post a Comment

0 Comments

close