महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. २१/११/२०२१ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)- २०२१ पेपर (इ.१ली ते ५ वी गट) पेपर II (इ.६वी ते ८वी गट) चा अंतरिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
पेपर I व II साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दि. २१/१०/२०२२ रोजी सांयकाळी ५:०० वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल. या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास परीक्षा परिषदेकडे दि. ०५/११/२०२२ पर्यंत उमेदवारांच्या लॉगिनमधून ऑनलाईन पध्दतीने आपली विनंती नोंदविता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
MAHATET RESULT LINK 2021 - Click Here
MAHATET 2021 Answer Key paper I and II - Click Here
1) online test series for TET MARATHI join now for free
2) MAHA TET Exam unit wise Videos for all subjects and guess Question Video.
3) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET बाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करा
निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक ०५/११/२०२२ पर्यंत mahatet21.msce@gmail.com या ईमेल वर पाठवावे. दिनांक ०५/११/२०२२ नंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा तसेच ईमेल व्यतिरिक्त अन्य मार्गाने आलेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
निकाल राखीव ठेवलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन पाठविण्यासाठी खालील इमेलवर टच करा. - mahatet21.msce@gmail.com
पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प./ शिक्षण निरिक्षक मुंबई (उ/द/प) यांचेमार्फत पाठविण्यात येईल.
0 Comments