MAHA TET Exam 2024 ही परीक्षा रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. या परीक्षेच्या सरावासाठी Online test series आम्ही आपल्यासाठी घेवून आलो आहोत.
इ.१ ली ते इ.५ वी व इ. ६ वी ते इ.८ वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित/ विना अनुदानित, कायम विना अनुदानित, इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशीलासाठी येथे टच करा. Click Here
MAHA TET 2024 Time Table महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 वेळापत्रक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे टच करा.
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे टच करा.
MAHA TET Exam Online Test Series in Marathi
अ.नं. | विषय | क्वीज लिंक | video link | TET Exam info |
---|---|---|---|---|
1 | मराठी | Click Here | Click | Click Here |
2 | गणित | Click Here | Click | Click Here |
3 | इंग्रजी | Click Here | Click | Click Here |
4 | विज्ञान | Click Here | Click | Click Here |
5 | समाजशास्त्र | Click Here | Click | Click Here |
6 | मानसशास्त्र | Click Here | Click | Click Here |
शिष्यवृत्ती परीक्षा Online Test Series
5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा Online Test Series - Click Here
WhatsApp स्वाध्याय उपक्रम विभाग/जिल्हा निहाय लिंक
WhatsApp स्वाध्याय रिपोर्ट - जिल्हा व तालुका निहाय लिंक
Share with your friends on WhatsApp, Facebook, Telegram.
0 Comments