Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

MAHA TET Exam useful video सर्व विषयांचे उपयुक्त video पहा. Maha TET video Series in Marathi

MAHA TET Exam 2021 ही परीक्षा रविवार दिनांक 21 नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्याचे निश्चित केले आहे.  या परीक्षेच्या सरावासाठी सर्व विषयांचे उपयुक्त Video आम्ही आपल्यासाठी घेवून आलो आहोत. 

इ.१ ली ते इ.५ वी व इ. ६ वी ते इ.८ वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित/ विना अनुदानित, कायम विना अनुदानित, इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशीलासाठी येथे टच करा. Click Here

MAHA TET 2021 Time Table महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 वेळापत्रक  

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे टच करा. 

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे टच करा. 


MAHA TET Exam useful video of all subject

अ.नं. विषय Video link क्वीज लिंक TET Exam info
1 मराठी Click Here Click Click Here
2 गणित Click Here Click Click Here
3 इंग्रजी Click Here Click Click Here
4 विज्ञान Click Here Click Click Here
5 समाजशास्त्र Click Here Click Click Here
6 मानसशास्त्र Click Here Click Click Here

शिष्यवृत्ती परीक्षा Online Test Series
5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा Online Test Series - Click Here



WhatsApp स्वाध्याय उपक्रम विभाग/जिल्हा निहाय लिंक

WhatsApp स्वाध्याय रिपोर्ट - जिल्हा व तालुका निहाय लिंक 

Share with your friends on WhatsApp, Facebook, Telegram. 





Post a Comment

0 Comments

close