Elementary and intermediate Drawing Exam Hall Ticket 2024 | एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा प्रवेशपत्र 2024 | शासकीय रेखाकला परीक्षा प्रवेशपत्र
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट डॉईंग ग्रेड) परीक्षा 2024 प्रवेशपत्र (HALL TICKET) प्रिंटआऊट काढून केंद्रप्रमुख यांच्या सहीशिक्यानिशी विद्यार्थ्यांना वित्तरित करण्यात येणार आहेत. केंद्रप्रमुख म्हणजे चित्रकला परीक्षेच्या केंद्राचे प्रमुख.
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट डॉईंग ग्रेड) परीक्षा २०२४ चे वेळापत्रक तसेच विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी, परीक्षा शुल्क भरणा कालावधी इ. बाबत संदर्भिय पत्र/परिपत्रकानुसार कळविण्यात आले होते.
शासकीय रेखाकला परीक्षा 2024 वेळापत्रक - Click Here
ऑनलाईन नोंदणी केल्याप्रमाणे प्रवेशपत्र निर्गमित होईल. एखाद्या विद्यार्थ्यांची एलिमेंटरी ऐवजी इंटरमिजिएट किंवा इंटरमिजिएट ऐवजी एलिमेंटरी परीक्षेकरिता नोंदणी केली असल्यास अशा प्रकरणी योग्य त्या बदलासह ऑनलाईन दुरुस्ती करण्यात यावी. प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्यांस परिक्षेस बसण्याची परवानगी देऊ नये. अशा प्रकारचे प्रकरण उदभवल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी केंद्रप्रमुख यांची राहील.
0 Comments