शासकीय रेखाकला परीक्षा | एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड 2025 ऑफलाईन स्वरुपात घेतली जाणार आहे. ही परीक्षा दिनांक 24 सप्टेंबर, 2025 ते दिनांक 27 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.
शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाईन पध्दतीने https://msbae.ac.in/ संकेतस्थळावर भरावयाची असल्यामुळे याबाबत सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी, पालक व सहभागी शाळा यांच्या शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र प्रमुख यांनी निदर्शनास आणावे.
निकाल लिंक - शासकीय रेखकला परीक्षा निकाल लिंक (elementary and intermediate drawing exam Result) - Click Here
Elementary and Intermediate Drawing Grade exam organizing by offline
एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षा निकाल शंका येथे मांडा -
Elementary Drawing Grade exam 2025 ( for class 9th)
बुधवार 24 सप्टेंबर 2025
वस्तुचित्र (Object Drawing) 10.30 ते 1.00
स्मरणचित्र (Memory Drawing ) 02.00 ते 04.00
गुरुवार 25 सप्टेंबर 2025
संकल्पचित्र - नक्षीकाम (Design) 10.30 ते 01.00
कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन (Geometry & Lettering) 02.00 ते 04.00
Intermediate Drawing Grade exam 2025 (For class 10th)
शुक्रवार 26 सप्टेंबर 2025
स्थिरचित्र (Still Life) 10.00 ते 01.30
स्मरणचित्र (Memory Drawing ) 2.00 ते 4.30
शनिवार, 27 सप्टेंबर 2025
संकल्पचित्र (Design) 10.30 ते 01.30
भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन (Geometry & Lettering) 02.30 ते 04.30
शासकीय रेखाकला परीक्षा फी तपशील
शासकीय रेखाकला परीक्षा ऑनलाईन कामाबाबत वेळापत्रक
Elementary and Intermediate Drawing Exam 2025 Question Paper
Join WhatsApp group
https://chat.whatsapp.com/KLVhcLR4mFRFaSzh2tBKBY
कला संचनालय संकेतस्थळ
केंद्र व शाळा नोंदणी - एलिमेंटरी व इंन्टरमिजिएट ड्राईंग ग्रेड परीक्षा 2025 करिता केंद्र नोंदणी करण्यासाठी लिंक - कालावधी - 21 जुलै ते 26 जुलै 2025
Registration link for center / School
Download Centre List for 2025 - Click Here
Student Registration - एलिमेंटरी व इंन्टरमिजिएट ड्राईंग ग्रेड परीक्षा 2025 करिता विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी लिंक | कालावधी - दिनांक 21 जुलै 2025 ते 24 ऑगस्ट 2025
Registration Link for student
मुदतवाढ - शासकीय रेखाकला परीक्षेस विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी व परीक्षा शुल्क भरण्यासाठी सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
If you have any Querrey contact
Email - directore.msbae@gmail.com
Mobile call +91-8355870544, +91-8668545322
परीक्षक / समालोचक अर्ज लिंक - मुल्यमापन करण्याकरिता कार्यरत कलाशिक्षकांना परीक्षक, समालोचक, उपमुख्य समालोचक, याकरिता मुख्यध्यापकांच्या शिफारशीसह अर्ज ऑनलाईन पध्दतीने दिनांक 21 जुलै 2025 ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत भरता येईल.
Registration link for examiner / moderator
0 Comments