Maha TET 2025 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – 2025 पेपर 1 व पेपर 2 ची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे.
Maharashtra Teacher Eligibility Test - 2025 Final Answersheet of paper 1 and paper 2 announced.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. 1 पेपर क्र. 2 ची संभाव्य उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे.
Join Telegram Group
https://t.me/ShaleyShikshan
https://t.me/ShaleyShikshan
महा टीईटी परीक्षा 2025 संभाव्य उत्तरसूची पहा.
Paper 1 (2025) - Que 1-120 Click Here
Paper 1 (2025) - Que 121-150 Click Here
Paper 2 (2025) - Maths - Science Click Here
Paper 2 (2025) - Social - Science Click Here
TET Answer Key
Maha tet answer key 2024 pdf download
Download Answersheet of Maha TET 2024
👇 Marathi Medium TET Answer Key
Paper 1 - Click Here
Paper 2 - Maths - Science Click Here
Paper 2 - Social - Science Click Here
Maha TET Answer Key all Medium
Maha TET Answer Key Download link (All Medium) - Click Here
Maha TET Result 2025 Update
Maha TET 2025 निकालाबाबत अपडेट - Click Here
online test series for TET MARATHI join now for free
MAHA TET Exam unit wise Videos for all subjects and guess Question Video.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 या परीक्षेच्या पेपर क्र.1 व पेपर क्र.2 बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी/आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दि./12/2025 अखेरपर्यंत पाठवता येतील.
तात्पुरत्या उत्तरसूची वर आक्षेप / हरकती नोंदविण्यसाठी येथे टच करा. - Click Here
आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने/ ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.
(विहित मुदतीत ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसुची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)




0 Comments