शिष्यवृत्ती परीक्षा 2026 गुणवत्ता यादी राज्य स्तरीय, जिल्हा स्तरीय व तालुका स्तरीय यादी खालील लिंक वरुन डाउनलोड करता येईल.
शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2026
4थी, 7वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
निकाल School login Click Here
निकाल Student login Click Here
4थी, 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 गुणवत्ता यादी कधी लागेल?
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करण्यासाठी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. 25/07/2026 ते 02/08/2026 या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन दिलेले आहेत. ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. या कालावधीत प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात येणार आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2026
4थी, 7वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
निकाल School login Click Here
निकाल Student login Click Here
4थी, 7वी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादी 2026
रविवार दि. 26 एप्रिल, 2026 रोजी घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या दि. सप्टेंबर 2026 रोजी सायं 06.00 वाजता परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
Join WhatsApp Group - Scholarship Exam Study
शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादी इ. 4थीScholarship Exam merit list 4th
राज्यस्तरीय - Click Here
जिल्हास्तरीय यादी- Click Here
तालुकास्तरीय यादी - Click Here
4थी Cut of List Marks PDF 2026 - Click Here
शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादी इ. 7वी
Scholarship Exam merit list 7th
राज्यस्तरीय - Click Here
जिल्हास्तरीय यादी- Click Here
तालुकास्तरीय यादी - Click Here
7वी Cut of List Marks PDF 2026 - Click Here
शिष्यवृत्ती पात्र सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती भरणेबाबत परिपत्रक १5 जुलै 2025
सन 2022, 2023, 2024 व 2025 मधील शिष्यवृत्ती पात्र सर्व विद्यार्थ्यांचे बॅंक खाते क्रमांकाची माहिती पोर्टलवर अपडेट करणेबाबत परीक्षा परिषदेचे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
सन 2022, 2023, 2024 व 2025 मधील शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करण्याच्या अनुषंगाने त्यांच्या बँक खात्याची माहिती ऑनलाईन भरणेसाठी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या बँक खात्याची अचूक माहिती दि. 15/08/2025 रोजीपर्यंत भरणेबाबत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
अधिकृत वेबसाइट
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम विनाविलंब मिळावी यादृष्टीने परिषदस्तरावरुन संबंधित क्षेत्रिय अधिकारी व योजना कार्यालयास शिष्यवृत्ती परीक्षा 2025 च्या लॉगीनमध्ये सन 2022, 2023, 2024 व 2025 मधील विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती एकत्रितरीत्या भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
वरील वर्षातील सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याच्या बैंक खाते व अधार क्रमांकाची अचूक माहिती भरुन घेण्यासाठी जिल्हा तालुकास्तरावर प्रथम प्राधान्याने कैम्पचे आयोजन करुन दि. 15 ऑगस्ट, 2025 पूर्वी सर्व माहिती जमा होईल याचे नियोजन आपल्या स्तरावरुन करण्यात यावे.
Download 4th and 7th Scholarship Merit list
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परिपूर्ण अशी वेबसाईट.
यामध्ये तुम्हांला घटकनिहाय Notes, PDF, video, Online Test, तसेच सरावासाठी भरपूर प्रश्नसंच मिळतील. See One look ,👇
शिष्यवृत्ती पात्र सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...💐💐💐💐💐
💐💐💐💐💐

यामध्ये तुम्हांला घटकनिहाय Notes, PDF, video, Online Test, तसेच सरावासाठी भरपूर प्रश्नसंच मिळतील.
See One look ,👇
शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादी इ. 7वी
Scholarship Exam merit list 7th
राज्यस्तरीय - Click Here
जिल्हास्तरीय यादी- Click Here
तालुकास्तरीय यादी - Click Here
7वी Cut of List Marks PDF - Click Here
शिष्यवृत्ती पात्र सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...💐💐💐💐💐
शिष्यवृत्ती पात्र सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...
💐💐💐💐💐
जिल्हास्तरीय यादी All PDF - Click Here

0 Comments