Diksha Course App - How to Enroll AI Saathi For educators course | शिक्षकांसाठी AI साथी प्रशिक्षण कसे पूर्ण करावे?
राज्यातील शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी आणि इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी DIKSHA Portal वरील "AI Saathi for Educators" (शिक्षकांसाठी AI साथी) हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करावा लागणार आहे. सदर कोर्स पूर्ण करण्यापूर्वी दिक्षा ॲप डाऊनलोड करुन त्यावर आपली प्रोफाईल अपडेट करावी.
How to Update Profile in Diksha app
दिक्षा ॲप डाउनलोड करा.
आपल्या gmail id ने लॉगीन करा.
आपली वैयक्तिक व शाळेसंबंधीची माहीती भरुन प्रोफाईल अपडेट करा.
Diksha App Download Link - Click Here
How to Enroll AI Saathi For educators course | शिक्षकांसाठी AI साथी प्रशिक्षण कसे पूर्ण करावे?
Step by Step Guidance
Step 1 - Play Store वरुन Diksha Course app डाउनलोड करा.
दिक्षा कोर्स ॲप डाऊनलोड लिंक
Diksha Course App Download Link - Click Here
किंवा दिक्षा ॲप वरुन उजव्या कोपऱ्यातील खालील बाजूस Courses येथे टच करुन सदर ॲप डाऊनलोड करता येईल.
Step 2 - AI Saathi for educators| शिक्षकांसाठी AI साथी या कोर्सच्या लिंक ला टच करा.
AI Saathi For educators कोर्स लिंक :
https://learning.diksha.gov.in/diksha/course.php?id=1252§ion=2814&modeActive=8202
Early Childhood Care and Education : Nishtha ECCE course Link
https://learning.diksha.gov.in/diksha/course.php?section=2908&id=1443
किंवा Diksha Course app वरुन AI Saathi For educators, Early Childhood Care and Education असे सर्च करुन कोर्स शोधू शकता.
Step 3 - शिक्षकांसाठी AI Saathi हा कोर्स Enroll करा.
Step 4 - दिलेल्या घटकानुसार video व चाचणी पूर्ण करा.
शिक्षकांसाठी AI साथी प्रशिक्षण पूर्ण करिता असताना ज्या चाचण्या आहेत त्या उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तरच अंतिम प्रमाणपत्र मिळेल.
*प्रशिक्षणातील चाचण्या सोडविण्यासाठी 3 वेळा संधी दिली जाते.
*पहिली संधी घेतल्यानंतर Review वरुन प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ शकता. सदर उत्तरे समजून घेऊन चाचणी सोडविण्याचा दुसरा प्रयत्न करा.
*नंतर दूसऱ्या प्रयत्नात चाचणी यशस्वी होऊ शकता.
* ©️📱 9022226855
Step 5 - अंतिम मुल्यांकन पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र डाऊनलोड करा.
AI Saathi For educators Course Certificate
AI Saathi For educators हा कोर्स पूर्ण करण्यासाठी खालील लिंकला टच वरुन Diksha Course app डाउनलोड करा.












0 Comments