बालभारतीच्या गणित इयत्ता सहावी पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 1, 37, 42, 54, 95, 120, 142, 145 मजकुरातील दुरुस्तीबाबत
इयत्ता सहावी गणित पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 1, 37, 42, 54, 95, 120, 142, 145 मजकुरात दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. त्याप्रमाणे बदल करुन शिक्षक व विद्यार्थी यांनी अध्ययन-अध्यापन करावे. याबाबत सदर सूचना पालकांच्या निदर्शनास आणून द्यावी.
6वी गणित पाठ्यपुस्तक शुद्धी पत्रक PDF डाउनलोड करा. - Click Here
इयत्ता सहावी गणित पाठ्यपुस्तक डाउनलोड करा. - Click Here




0 Comments