शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या दरवर्षी होत असतात. या बदल्या करित असताना नवनवीन शासन निर्णय व शासन परिपत्रके निर्गमित करण्यात येतात. याबाबतची सर्व परिपत्रके एकत्रित स्वरुपात येथे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या वर्षीची बदली प्रक्रिया 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.
शिक्षकांच्या बदली धोरणाच्या अनुषंगाने विविध परिपत्रके मार्गदर्शन स्वरूपात निर्गमित केली जातात. ती परिपत्रके व बदली विषयक शासन निर्णय येथे माहिस्तव देण्यात येत आहेत.
शिक्षक बदली पोर्टल वेबसाईट
31 जानेवारी -जिल्हांतर्गत बदलीसाठी नवीन वेळापत्रक जाहीर - Click Here
23 जानेवारी - जिल्हांतर्गत बदलीसाठी नवीन वेळापत्रक जाहीर - Click Here
20 डिसेंबर - जिल्हांतर्गत बदलीसाठी नवीन वेळापत्रक जाहीर - Click Here
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली साठी नवीन वेळापत्रक जाहीर
11 ते 17 डिसेंबर - CEO यांजकडे अपील करणे व अपीलावर निर्णय
20 डिसेंबर - संवर्ग 1 प्राधान्यक्रम भरणे
24 डिसेंबर - संवर्ग 1 बदली प्रक्रिया
30 डिसेंबर - संवर्ग 2 प्राधान्यक्रम भरणे
05 जानेवारी - संवर्ग 2 बदली प्रक्रिया
10 जानेवारी - संवर्ग 3 प्राधान्यक्रम भरणे
16 जानेवारी - संवर्ग 3 बदली प्रक्रिया
21 जानेवारी - संवर्ग 4 प्राधान्यक्रम भरणे
25 जानेवारी - संवर्ग 4 बदली प्रक्रिया
31 जाने. - विस्थापित साठी प्राधान्य क्रम भरणे
10 फेब्रु. - अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी बदली प्रक्रिया
18 फेब्रुवारी ला बदली आदेश मिळणार
👇 सविस्तर बदली वेळापत्रक डाउनलोड करा.
23 नोव्हेंबर - संवर्ग 1 व 2 साठी बदलीपात्र शिक्षक होण्यासाठी एका शाळेवर किमान 3 वर्षे सेवा आवश्यक असले बाबत परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
18 नोव्हेंबर - शिक्षक बदली नवीन वेळापत्रक जाहीर - Click Here
3 नोव्हेंबर 2022 - जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर पर्यंतची रिक्त पदे नोंद करणेबाबत परिपत्रक - Click Here
वरील 3 नोव्हेंबर 2022 च्या परिपत्रकान्वये 31 डिसेंबर पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना बदली प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे.
21 ऑक्टोबर 2022 - जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया नवीन वेळापत्रक... 31 ऑक्टोबर पासून बदली प्रक्रिया सुरु होणार. 5 जानेवारी ला आदेश प्राप्त होणार. शासन परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here
20 ऑक्टोबर 2022 - जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरु करणेबाबत वेळापत्रक - Click Here
20 ऑक्टोबर 2022 - आंतरजिल्हा बदली- स्तनदा माता व गरोदर माता यांना त्यांच्या सोईनुसार पदस्थापना देणेबाबत शासन परिपत्रक - Click Here
12 ऑक्टोबर 2022 - बदलीस पात्र शिक्षकांनी फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी बाबत परिपत्रक - Click Here
बदली नको असल्यास कोणता पर्याय निवडावा?
बदली हवी असल्यास कोणता पर्याय निवडावा?
अ) (मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास, बदलीने नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा) किंवा
आ) (मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा) या पर्यायापैकी एक पर्याय निवडण्याची मुभा असून अशा शिक्षकांनी कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक प्रशासकीय बदलीसाठी पात्र राहतील", अशी तरतूद आहे.
जर एखाद्या शिक्षकांने सदर विवरण पत्र - १ मध्ये नमूद केलेला उक्त अ) येथील पर्याय निवडल्यास, अशा शिक्षकांच्या प्रशासकीय बाबीमुळे होत असलेल्या बदलीवेळी उपलब्ध असलेल्या रिक्त जागी, अशा शिक्षकांची बदली होईल. सदर बदली पूर्णतः प्रशासकीय असल्याने अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळेलच असे नाही. मात्र, जर एखाद्या शिक्षकाने सदर विवरण पत्र १ मध्ये नमूद केलेला उक्त आ) येथील पर्याय निवडल्यास अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळू शकेल.
19 सप्टेंबर - जिल्हांतर्गत बदली साठी रिक्त पदांचा तपशील ऑनलाईन अपडेट करणेबाबत - Click Here
19 सप्टेंबर - आंतरजिल्हा बदली ने आलेल्या शिक्षकांना पद स्थापना देणेबाबत - Click Here
7 सप्टेंबर 2022 - आंतरजिल्हा बदली टप्पा 5 मध्ये झालेल्या बदल्या संदर्भात तक्रार निवारण करण्यासाठी नियमावली - Click Here
आंतरजिल्हा बदली 2022 - 1 ऑगस्ट 2022 अपडेट - आंतरजिल्हा बदली बाबतचे वेळापत्रक.
शिक्षक बदली 2022 अपडेट - 15 जुलै 2022
शिक्षक बदली प्रक्रिया सेवा जेष्ठता लावण्यासाठी प्रत्येक शिक्षकांचे आडनाव नमूद करणेबाबत.
शिक्षक बदली 2022 अपडेट - 14 जुलै 2022
शिक्षक बदली phase 2 आंतर जिल्हा बदली सुरु करणेसाठी बिंदू नामावली 17 जुलै 2022 पूर्वी अपलोड करणेबाबत.
18 जुलै रोजी आंतरजिल्हा बदली पोर्टल फेज 2 सुरु होणार लिंक -
शिक्षक बदली 2022 अपडेट - 20 जून 2022
1) बदली प्रक्रियेस मुदतवाढ देणेबाबत.
2) न्यायालयीन आदेश संदर्भात शिक्षक बदली ऑफलाइन / ऑनलाईन करणेबाबत
3) अवघड क्षेत्र दर तीन वर्षांनी बदल करणेबाबत.
शिक्षक बदली पोर्टल वापराबाबत - शासन परिपत्रक - 10 जून 2022
0 Comments