Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शासन निर्णय व परिपत्रके 2024 | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य | ( जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 )

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन शासन निर्णय व परिपत्रके सन 2024 ( जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 ) सन 2024 या वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे महत्त्वाचे सर्व शासन निर्णय येथे उपलब्ध करुन देण्यात येतील. नियमित अपलोड होणारे शासन निर्णय वाचण्यासाठी येथे अवश्य भेट द्या. 



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय - शिक्षक, विद्यार्थी व शाळेसाठी उपयुक्त सर्व शासन निर्णय डाउनलोड करा. 

Join with us - 9022226855 Click Here

शासन निर्णय - महाराष्ट्र शासन अधिकृत संकेतस्थळ लिंक

You have to wait 10 seconds.

Wait for Generating Link...

Shaley Shikshan v krida vibhag Latest GR


शासन निर्णय व परिपत्रके 2024

दिनांक शासन निर्णय डाउनलोड लिंक
सन 2023 सन 2023 सालातील शासन निर्णय Click Here
शालेय शिक्षण शालेय शिक्षण विभागाचे महत्त्वाचे शासन निर्णय Click Here
सप्टेंबर महिन्यातील शासन निर्णय
upcoming upcoming Click Here
27 सप्टेंबर थकित वेतन देयके शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन सादर करणेबाबत Click Here
26 सप्टेंबर राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन (52वे) आयोजित करणेबाबत Click Here
25 सप्टेंबर विद्यार्थ्यांचे अपार ID तयार करणेबाबत Click Here
23 सप्टेंबर कंत्राटी शिक्षक भरतीबाबत सुधारित शासन निर्णय Click Here
23 सप्टेंबर अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षकांना TET उत्तीर्ण होण्यास 5 वर्षापर्यंत सवलत देणेबाबत शासन निर्णय Click Here
20 सप्टेंबर UPS Pension योजनेबाबत शासन निर्णय Click Here
19 सप्टेंबर संचमान्यता सुधारित निकष शासन निर्णय Click Here
13 सप्टेंबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांकरीता पथदर्शी तत्वावर गणित सात्मीकरण प्रणाली राबविण्याबाबत Click Here
13 सप्टेंबर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत Click Here
13 सप्टेंबर सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याबाबत. Click Here
11 सप्टेंबर वेतन श्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्यासाठी नेमलेल्या समितीस मुदतवाढ शासन निर्णय Click Here
05 सप्टेंबर कंत्राटी शिक्षक भरतीबाबत शासन निर्णय Click Here
04 सप्टेंबर 2023-24 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार Click Here
02 सप्टेंबर अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षकांना TET उत्तीर्ण अनिवार्य करणेबाबत शासन निर्णय Click Here
ऑगस्ट महिन्यातील शासन निर्णय
30 ऑगस्ट अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याकरिता नवीन संवर्ग निर्माण करून पदनिर्मितीबाबत... Click Here
30 ऑगस्ट शिक्षण सेवा पंधरवडा उपक्रम राबविणेबाबत Click Here
29 ऑगस्ट साक्षरता सप्ताह उपक्रम राबविणेबाबत Click Here
27 ऑगस्ट राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर करणेबाबत Click Here
23 ऑगस्ट शिक्षकांना कराव्या लागणाऱ्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामाबाबत वर्गीकरण करणेबाबत Click Here
21 ऑगस्ट विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या सुरक्षाविषयक उपाय योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत Click Here
20 ऑगस्ट शिक्षक भरतीची कार्यपद्धती ठरविण्यासाठी समिती स्थापन करणेबाबत Click Here
14 ऑगस्ट शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या देशांतर्गत दौऱ्यास मान्यता देण्याबाबत. Click Here
09 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सुट्टी जाहीर करणेबाबत Click Here
09 ऑगस्ट विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबविणेबाबत Click Here
जुलै महिन्यातील शासन निर्णय
30 जुलै विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान Click Here
26 जुलै मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 हे अभियान राबविणेबाबत Click Here
25 जुलै शाळांमध्ये परसबाग उपक्रम राबविण्याकरीता मार्गदर्शक सूचना Click Here
26 जुलै शैक्षणिक कामकाजासाठी संदेश ॲप चा वापर करणेबाबत Click Here
17 जुलै विद्यार्थी प्रवेशावेळी शैक्षणिक शुल्क न घेणे बाबत Click Here
17 जुलै शिक्षण सप्ताह साजरा करणेबाबत Click Here
16 जुलै महावाचन उत्सव 2024 साजरा करणेबाबत Click Here
08 जुलै मुलींना मोफत शिक्षण देणेबाबत शासन निर्णय Click Here
08 जुलै अंशकालीन निदेशक भरती बाबत शासन निर्णय Click Here
जून महिन्यातील शासन निर्णय
29 जून पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमध्ये स्नेहभोजन उपक्रम राबविणेबाबत परिपत्रक Click Here
28 जून मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण" योजना शासन निर्णय Click Here
21 जून परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता परसबाग स्पर्धा आयोजित करणेबाबत Click Here
21 जून 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणेबाबत Click Here
21 जून वस्तीशाळा शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करणेबाबत Click Here
20 जून राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण Click Here
20 जून सातवा वेतन आयोग थकबाकीचा पाचवा हप्ता जून 2004 वेतनासोबत अदा करणे बाबत Click Here
14 जून प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ अंतर्गत करावयाच्या कार्यवाही बाबत शासन परिपत्रक Click Here
11 जून प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत नवीन 15 पाककृतींचा समावेश करणेबाबत Click Here
03 जून वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2024-25 होणार ऑफलाईन पध्दतीने, शासन परिपत्रक पहा. Click Here
मे महिन्यातील शासन निर्णय
30 मे अशासकीय प्राथमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची अर्जित रजा रोखीकरणाबाबत संचालक परिपत्रक. Click Here
30 मे आयटीआय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक 2024-25. Click Here
30 मे पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया2024-25 . Click Here
23 मे पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया2024-25 . Click Here
20 मे मुख्याध्यापक यांना उन्हाळी सुट्टीच्या कालावधीतील वाहन भत्ता अदा करणेबाबत. Click Here
14 मे पदवीधर प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर आगाऊ एक वेतनवाढ देणेबाबत Click Here
12 मे दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या आणि त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना मिळणार 1982 ची जुनी पेंशन Click Here
2 मे RTE admission process 2024-25 Click Here
एप्रिल महिन्यातील शासन निर्णय
29 एप्रिल विनाअनुदानित वरून अनुदानित वर जाण्याचा मार्ग मोकळा | शासन निर्णय जाहीर. Click Here
26 एप्रिल सरळ सेवेने उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर सरळसेवेने रूजू झालेल्या अधिकाऱ्यांना नियमित पदस्थापना देणेबाबत. Click Here
24 एप्रिल शाळेच्या पहिल्या दिवशी बुट व सॉक्स वितरित करणेबाबत. Click Here
23 एप्रिल उन्हाळी सुट्टीतही मिळणार पोषण आहार | दुष्काळग्रस्त भागात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत परिपत्रक. Click Here
19 एप्रिल स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ करणेबाबत कार्यपद्धती Click Here
मार्च महिन्यातील शासन निर्णय
31 मार्च अवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी / फी प्रतिपूर्ती. Click Here
29 मार्च राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. Click Here
28 मार्च e-Leave च्या अंमलबजावणीबाबत दि.०१ एप्रिल, २०२४ पासून सर्व रजेचे अर्ज eHRMS प्रणालीमार्फत सादर करणेबाबत. Click Here
22 मार्च मोफत गणवेश योजना सन 2024-25 अंमलबजावणी बाबत मार्गदर्शक सूचना Click Here
22 मार्च मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देणेबाबत. Click Here
22 मार्च कंत्राटी तत्वावर भरण्यात आलेल्या शिक्षकांच्या मानधनावरील खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. Click Here
21 मार्च सादिल अनुदान मंजूर व वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत. Click Here
16 मार्च सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ची स्थापना. Click Here
15 मार्च भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत राज्यातील शाळांना मोठ्या बांधकामासाठी निधी वितरीत करणेबाबत (सन 2023-24) Click Here
15 मार्च शाळा गुणवत्ता मुल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्यास (School Quality Assurance Accreditation Framework-SQAAF) मान्यता प्रदान करण्याबाबत. Click Here
15 मार्च राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये राज्यगीत वाजविले/गायले जाणेबाबत.. Click Here
15 मार्च अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती.. Click Here
15 मार्च राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ. Click Here
15 मार्च संचमान्यता सुधारित निकष आणि नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे. Click Here
15 मार्च राज्यातील सर्व शिक्षक संवर्गासाठी पेहरावासंदर्भात मागदर्शक सूचना निर्गमित करणे व शिक्षकांच्या संबोधनाबाबत Tr.. Click Here
15 मार्च राज्य शाळा मानक प्राधिकरण (State School Standards Authority - SSSA) स्थापन करण्यास मान्यता प्रदान करण्याबाबत. Click Here
14 मार्च राज्यातील 7,500 शाळांत पर्यावरणसेवा योजना राबविणेबाबत Click Here
14 मार्च शालेय परिपाठात आनंददायी अभ्यासक्रम Happiness Curriculum राबविणेबाबत शासन परिपत्रक Click Here
14 मार्च राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविणेबाबत Click Here
14 मार्च शिक्षकेतर कर्मचा-यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत Click Here
12 मार्च राज्यात विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करणेबाबत Click Here
11 मार्च मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/विना अनुदानित/ अंशत:अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व शिक्षण संस्थेच्या तक्रारीवर कार्यवाही करण्याकरिता सुधारीत तक्रार निवारण समिती गठित करण्याबाबत Click Here
07 मार्च राज्यातील महानगरपालिका/नगरपालिका/ नगरपरिषद शाळेतील खाजगी अनुदानित प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. Click Here
06 मार्च लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना. Click Here
06 मार्च केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा (प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण व शिक्षक शिक्षण) कार्यक्रमासाठी पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग (सर्वसाधारण हिस्सा) निधी वितरीत करणेबाबत. (केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा). Click Here
06 मार्च शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी देण्यासंदर्भात अनुसरावयाची कार्यपध्दती. Click Here
05 मार्च आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेकरीता घेण्यात आलेल्या गुगल एपीआय सेवेच्या अनुषंगाने देयकाची रक्कम अदा करण्यास मान्यता देण्याबाबत. Click Here
फेब्रुवारी महिन्यातील शासन निर्णय
29 फेब्रुवारी दुष्काळसदृश्य तालुक्यांची यादी सन 2203 - 2024. Click Here
29 फेब्रुवारी इयत्ता पाचवी व आठवी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत. Click Here
28 फेब्रुवारी राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याबाबत. Click Here
28 फेब्रुवारी आरटीई अंतर्गत 25 टक्के अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश स्तरावर राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्च शुल्काची प्रतिपूर्तीचा दर ठरविणेबाबत. Click Here
28 फेब्रुवारी समग्र शिक्षा योजनेंतर्गत अपंग समावेशित योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षकांना थकीत मानधन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत. Click Here
27 फेब्रुवारी अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत. Click Here
27 फेब्रुवारी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्मितीकरिता मार्गदर्शनासाठी समिती गठित करण्याबाबत. Click Here
27 फेब्रुवारी आर्थिक वर्ष 2023-24 करीता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा अनुज्ञेय खर्च भागविण्यासाठी सादिल अनुदान मंजूर व वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत. थकीत वीज देयक तसेच, अनुदान निर्धारण पूर्ण झालेल्या शाळांना अनुदान. Click Here
26 फेब्रुवारी अपंग समावेशित शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत करार पध्दतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करणेबाबत.. Click Here
26 फेब्रुवारी महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) मधील शिक्षणाधिकारी व तत्सम या पदावर पदोन्नती व बदली देण्याबाबत. Click Here
21 फेब्रुवारी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करणेबाबत.. Click Here
21 फेब्रुवारी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधानुसार करावयाच्या कार्यवाहीबाबत. Click Here
20 फेब्रुवारी आश्रमशाळेतील इयत्ता ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणासाठी खरेदी केलेल्या टॅबची देयके अदा करण्याबाबत. Click Here
12 फेब्रुवारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 50 ते 150 संगणक आसन क्षमता असणारे इ-वाचनालय व अभ्यासिका बहुउद्देशिय संगणक केंद्र स्थापन करण्याकरिता एकूण रु. 2800.00 लक्ष (28 कोटी) एवढी रक्कम वितरित करण्याबाबत. Click Here
08 फेब्रुवारी पुर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 नंतर भरवण्याबाबत. Click Here
06 फेब्रुवारी शास्त्रीय कला क्षेत्रात व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यासाठी कार्यपध्दती निश्चित करणेबाबत.. सनियंत्रण समिती स्थापन करणेबाबत... Click Here
06 फेब्रुवारी इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत सुधारणा करणेबाबत. Click Here
02 फेब्रुवारी दि. 01.11.2005 पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि. 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत. Click Here
जानेवारी महिन्यातील शासन निर्णय
31 जानेवारी असर 2023 अहवालाच्या पार्शभूमीवर शिक्षण व्यवस्थेच्या पर्यवेक्षणाची यंत्रणा मजबूत करण्याबाबत. Click Here
31 जानेवारी सर्व कनिष्ठ आणि तत्सम महाविद्यालयामध्ये निवडणूक साक्षरता कार्यक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शक तत्वे. Click Here
25 जानेवारी मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती व इतर सर्व लाभ अनुज्ञेय करण्याबाबत. Click Here
25 जानेवारी कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळविण्याबाबत कार्यवाही करण्याकरीता समिती गठीत करण्याबाबत. Click Here
25 जानेवारी मराठा आरक्षण GR,सगेसोयरे संबंधित अधिसूचना PDF. Click Here
24 जानेवारी शुध्दिपत्रक..... एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत... Click Here
23 जानेवारी पीएम श्री शाळा योजनेंतर्गत एकूण 5651 विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्यास मान्यता देणेबाबत. Click Here
19 जानेवारी सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत मराठी माध्यमाच्या 03 व उर्दु माध्यमाच्या 03 नवीन शाळांना मान्यता देण्याबाबत. Click Here
19 जानेवारी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाकरिता निधी वितरीत करणेबाबत. Click Here
16 जानेवारी शालेय विद्यार्थ्यांना मोफत बुट व पायमोजे वाटप योजनेच्या अंमलबजावणीबाबत.. Click Here
16 जानेवारी निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनात 20% ते100% वाढ करणेबाबत. Click Here
12 जानेवारी अपात्र शाळांना विवक्षित स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणून घोषित करणे व अन्य बाबींबाबत. Click Here
12 जानेवारी दिनांक 30 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा करणेबाबत. Click Here
11 जानेवारी मिशन लक्ष्यवेध ही नवीन योजना राज्यात राबविण्याबाबत. Click Here
09 जानेवारी सिंधुदूर्ग जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर भरण्यात आलेल्या ५३ शिक्षकांच्या मानधनाकरिता रु. ५८,३०,०००/- इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.. Click Here
09 जानेवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोठ्या बांधकामासाठी निधी वितरीत करणेबाबत- सन 2023-24. Click Here
09 जानेवारी कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत.(सचिन लोहकरे) Click Here
09 जानेवारी कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत.(चंद्रकांत सोनवणे) Click Here
09 जानेवारी कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत.(वनिता काळे) Click Here
05 जानेवारी सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा मावळे यांनी बहलोलखान विरुध्द जो पराक्रम केला त्याचे चित्रीकरण असलेला मराठी चित्रपट रावरंभा राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्यास परवानगी देणेबाबत. Click Here
04 जानेवारी वेतन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीएमपी (Cash Management project)/ ई-कुबेर (E-Kuber) प्रणालीमार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबत. Click Here
04 जानेवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार व इतर पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करणेबाबत. Click Here
02 जानेवारी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करणेबाबत. Click Here
01 जानेवारी सातारा सैनिकी शाळेस शिष्यवृत्ती वगळता वेतनेतर सहाय्यक अनुदानाकरीता निधी वितरीत करणेबाबत. Click Here
01 जानेवारी सातारा सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रयोजनासाठी निधी वितरीत करणेबाबत. Click Here
डिसेंबर महिन्यातील शासन निर्णय
27 डिसेंबर सन 2024 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणेबाबत शासन निर्णय / परिपत्रक Click Here
11 डिसेंबर सन 2024 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी Click Here


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय व परिपत्रके 


महाराष्ट्र शासन शासन निर्णय PDF
Maharashtra shasan shaley shikshan GR PDF

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2024
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन GR 2024

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2023

Shaley Shikshan v krida vibhag GR 2024

Post a Comment

0 Comments

close