शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन शासन निर्णय व परिपत्रके सन 2023 ( जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 )
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय - शिक्षक, विद्यार्थी व शाळेसाठी उपयुक्त सर्व शासन निर्णय डाउनलोड करा.
Join with us - 9022226855 Click Here
Shaley Shikshan v krida vibhag Latest GR
शासन निर्णय व परिपत्रके 2023
दिनांक | शासन निर्णय | डाउनलोड लिंक |
---|---|---|
सन 2024 | सन 2024 सालातील शासन निर्णय | Click Here |
सन 2022 | सन 2022 सालातील शासन निर्णय | Click Here |
शालेय शिक्षण | शालेय शिक्षण विभागाचे महत्त्वाचे शासन निर्णय | Click Here |
डिसेंबर महिन्यातील शासन निर्णय | ||
29 डिसेंबर | ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन दि.15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणेबाबत | Click Here |
27 डिसेंबर | सन 2024 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणेबाबत शासन निर्णय / परिपत्रक | Click Here |
18 डिसेंबर | स्वयंपाकी व मदतनीस यांच्या कामाबाबत | Click Here |
18 डिसेंबर | जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरू झाल्यास शिक्षणाधिकारी जबाबदार | Click Here |
07 डिसेंबर | इ.5 वी व इ.8 वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत. | Click Here |
05 डिसेंबर | बृहन्मुंबईतील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेमार्फत करण्याबाबत. | Click Here |
04 डिसेंबर | आय.म बन्नी (I am Banni) हा हिंदी चित्रपट राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्यास परवानगी देण्याबाबत | Click Here |
04 डिसेंबर | सन 2003-04 ते सन 2018-19 या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांचे समायोजन करणेबाबत | Click Here |
नोव्हेंबर महिन्यातील शासन निर्णय | ||
30 नोव्हेंबर | मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविणेबाबत.. | Click Here |
24 नोव्हेंबर | प्रयत्न हा मराठी लघुचित्रपट राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्यास परवानगी देण्याबाबत. | Click Here |
22 नोव्हेंबर | राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबविणेबाबत. | Click Here |
16 नोव्हेंबर | प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. | Click Here |
09 नोव्हेंबर | सन 2003-04 ते सन 2018-19 या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांचे समायोजन करणेबाबत | Click Here |
07 नोव्हेंबर | राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपाल पदी उन्नयन (रुपांतरण) करण्याच्या अटीमध्ये सुधारणा करणेबाबत. | Click Here |
07 नोव्हेंबर | विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडी / केळीचा समावेश करण्याबाबत | Click Here |
ऑक्टोबर महिन्यातील शासन निर्णय | ||
26 ऑक्टोबर | इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैलीनुसार मुल्यांकनाबाबत व शैक्षणिक सवलती संदर्भात मार्गदर्शक सूचना | Click Here |
20 ऑक्टोबर | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करणेबाबत | Click Here |
18 ऑक्टोबर | सामाईकरित्या (विभागून) तृतीय क्रमांक घोषित केलेल्या संघातील खेळाडूंना ५ टक्के खेळाडू आरक्षणाचे लाभ अनुज्ञेय करण्यासंदर्भातील सूचना | Click Here |
18 ऑक्टोबर | एक राज्य,एक गणवेश योजना अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून करणे बाबत . | Click Here |
13 ऑक्टोबर | पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतूदी सुधारित करणे/वगळणे व नवीन तरतूदी समाविष्ट करणे. | Click Here |
12 ऑक्टोबर | आरटीई अंतर्गत २५ राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी रु. 36.75 कोटी उपलब्ध करून देण्याबाबत. | Click Here |
10 ऑक्टोबर | समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या मानधनाबाबत. | Click Here |
09 ऑक्टोबर | समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या मानधनाबाबतसीमेपार लढलेल्या मराठयांची विजयगाथा असलेल्या बलोच हा मराठी चित्रपट राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्यास परवानगी देण्याबाबत. | Click Here |
सप्टेंबर महिन्यातील शासन निर्णय | ||
27 सप्टेंबर | केंद्रपमुख या पदावरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीकरीता आवश्यक अर्हता निश्चित करणेबाबत. | Click Here |
26 सप्टेंबर | मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुखपदी पदोन्नती दिल्यास मिळणार एक आगाऊ वेतनवाढ. | Click Here |
26 सप्टेंबर | महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकींसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत. | Click Here |
18 सप्टेंबर | दत्तक शाळा योजना राबविणे बाबत. | Click Here |
11 सप्टेंबर | दि. 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जूलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत. | Click Here |
08 सप्टेंबर | शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी शिक्षण सेवा पंधरवडा अभियान राबविणेबाबत. | Click Here |
06 सप्टेंबर | राज्यातील शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या अनुषंगाने समिती गठीत करण्याबाबत. | Click Here |
05 सप्टेंबर | नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मा.मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती गठीत करणेबाबत. | Click Here |
05 सप्टेंबर | परसबाग स्पर्धा 2023 आयोजित करणेबाबत. | Click Here |
04 सप्टेंबर | वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सवलत. | Click Here |
01 सप्टेंबर | क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2023 जाहीर. | Click Here |
ऑगस्ट महिन्यातील शासन निर्णय | ||
29 ऑगस्ट | राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन सीएमपी (CMP) प्रणालीद्वारे करण्याबाबत. | Click Here |
22 ऑगस्ट | राष्ट्रीय क्रीडा दिन 2023 | सन 2023 मध्ये दि. 21 ऑगस्ट ते दि 29 ऑगस्ट 2023 या कालावधीत क्रीडा शपथ व विविध खेळांचे आयोजन | Click Here |
2 ऑगस्ट | शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यालयांत 50 ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा उपलब्ध करुन देणेबाबत | Click Here |
जुलै महिन्यातील शासन निर्णय | ||
20 जुलै | आरटीई अंतर्गत २५ राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी रु. 40.00 कोटी उपलब्ध करून देण्याबाबत. | Click Here |
18 जुलै | नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत राज्यात पीएम श्री (PM Schools for Rising India) या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीबाबत | Click Here |
11 जुलै | प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रम राबविण्याबाबत | Click Here |
10 जुलै | ऐतिहासिक गावातील शाळांचा विकास करणेबाबत | Click Here |
07 जुलै | सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती करणेबाबत | Click Here |
07 जुलै | अनुसुचित जाती विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेबाबत सूचना शासन निर्णय | Click Here |
06 जुलै | मुख्याध्यापक अर्जित रजा रोखीकरण बाबत | Click Here |
06 जुलै | पवित्र पोर्टल शिक्षक भरती मुलाखतीसाठी 1:10 ऐवजी 1:3 प्रमाण | Click Here |
06 जुलै | मोफत गणवेशासह,बुट आणि पायमोजे शालेय विद्यार्थ्यांना मिळणार | Click Here |
03 जुलै | उच्च प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) यांच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ करणेबाबत | Click Here |
जून महिन्यातील शासन निर्णय | ||
28 जून | अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) योजनेंतर्गत पात्र विशेष शिक्षकांचे थकित मानधन अदा करणेबाबत. | Click Here |
23 जून | इ. १२ वी उत्तीर्ण शिक्षकांना विज्ञान पदवीधर शिक्षक पदावर पदोन्नती दिल्यानंतर पदवी अर्हता धारण न केलेल्या शिक्षकांची पदस्थापना मूळ पदावर करणेबाबत. | Click Here |
21 जून | शिक्षक पद भरती व बदल्या बाबत सुधारित अटी व नियम. | Click Here |
14 जून | परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान. | Click Here |
14 जून | नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आंतर विभागीय समितीमध्ये नवीन सदस्यांचा समावेश करून समितीची पुनर्रचना करणेबाबत. | Click Here |
09 जून | राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्या माहे जून, २०२३ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करुन देण्याबाबत. | Click Here |
08 जून | समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत.. | Click Here |
मे महिन्यातील शासन निर्णय | ||
11 मे | शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 | Click Here |
11 मे | शिक्षक प्रेरणा परीक्षा आयोजन बाबत | Click Here |
10 मे | जिल्हा परिषदेतील गट-क संवर्गाची रिक्त पदे भरण्याबाबत सुधारीत सूचना - अभ्यासक्रम आराखडा, प्रश्नपत्रिका स्वरुप, दर्जा, काठिण्यपातळी | Click Here |
10 मे | तबलजी आणि स्वतंत्र उच्च माध्यमिक शाळेतील/ कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत | Click Here |
06 मे | पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022-23 बाबत वेळापत्रक. | Click Here |
04 मे | राज्यस्तरीय कार्यक्रम सल्लागार समिती आणि जिल्हा, तालुका, केंद्रस्तरीय गुणवत्ता कक्ष यांची पुनर्रचना करणेबाबत. | Click Here |
04 मे | तबलजी आणि स्वतंत्र उच्च माध्यमिक शाळेतील/ कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत. | Click Here |
एप्रिल महिन्यातील शासन निर्णय | ||
28 एप्रिल | लेटस चेंज हा चित्रपट राज्यातील शाळांमधून दाखविण्यास परवानगी देण्याबाबत. | Click Here |
27 एप्रिल | विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीत वाढ करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत. | Click Here |
24 एप्रिल | STARS प्रकल्पांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे राज्य मूल्यमापन कक्ष (State Assessment Cell) स्थापन करणेबाबत. | Click Here |
20 एप्रिल | राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी देणे व नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करणेबाबत | Click Here |
18 एप्रिल | अतिउकृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय | Click Here |
11 एप्रिल | शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदांच्या भरतीबाबत रिक्त पदांचा अहवाल | Click Here |
10 एप्रिल | जुन्या पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीची पुनर्रचना | Click Here |
3 एप्रिल | उन्हाळी सुट्टी 2 मे पासून व शैक्षणिक वर्ष 2023-24 हे 12 जून पासून सुरु करणेबाबत शासन परिपत्रक | Click Here |
मार्च महिन्यातील शासन निर्णय | ||
31 मार्च | राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यास कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान / सेवा उपदान मंजूर करणेबाबत | Click Here |
29 मार्च | विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्याकरीता वसतिस्थाने घोषित करणेबाबत शासन निर्णय | Click Here |
28 मार्च | संप कालावधीतील अनुपस्थिती असाधारण रजा म्हणून नियमित करणेबाबत शासन निर्णय | Click Here |
27 मार्च | राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुनर्रचना - शुध्दीपत्रक | Click Here |
27 मार्च | मंथन परीक्षा निकाल 2023 जाहीर | Click Here |
24 मार्च | UDISE PLUS 2022-23 माहिती अचूक भरणेबाबत परिपत्रक | Click Here |
15 मार्च | प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सद्यस्थितीतील पाककृतीमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत | Click Here |
14 मार्च | जुन्या व नव्या पेंशन संबधित अभ्यासासाठी राज्यसरकारकडून समिती स्थापन | Click Here |
14 मार्च | शिक्षक जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली 2023 साठी अभ्यास गट नियुक्त करणे बाबत | Click Here |
09 मार्च | केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नतीकरीता आवश्यक अर्हता निश्चित करणेबाबत | Click Here |
08 मार्च | इयत्ता 3री ते इयत्ता 8वी च्या पाठ्यपुस्तकात वह्यांची पाने जोडणेबाबत | Click Here |
06 मार्च | आरटीई अंतर्गत २५ राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्ती चा दर ठरविणे बाबत. | Click Here |
02 मार्च | पीएम श्री (PM Schools for Rising India) या केंद्र पुरस्कृत योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यास मान्यता प्रदान करणेबाबत. | Click Here |
02 मार्च | इयत्ता 3री ते इयत्ता दहावी च्या पाठ्यपुस्तकात वह्यांची पाने जोडणेबाबत | Click Here |
फेब्रुवारी महिन्यातील शासन निर्णय | ||
28 फेब्रुवारी | जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे बाबत | Click Here |
27 फेब्रुवारी | आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे बाबत | Click Here |
27 फेब्रुवारी | एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक योजना बंद करणे बाबत | Click Here |
15 फेब्रुवारी | छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कब्बड्डी स्पर्धेच्या अनुदानात वाढ करणे बाबत | Click Here |
15 फेब्रुवारी | स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या अनुदानात वाढ करणे बाबत | Click Here |
15 फेब्रुवारी | कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या अनुदानात वाढ करणे बाबत | Click Here |
15 फेब्रुवारी | छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेच्या अनुदानात वाढ करणे बाबत | Click Here |
15 फेब्रुवारी | 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास एक जुलै ची वेतनवाढ अनुदय करणे बाबत | Click Here |
15 फेब्रुवारी | एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक योजना बंद करणे बाबत | Click Here |
14 फेब्रुवारी | माहे फेब्रुवारी 2023 च्या वेतनाबाबत संचालक यांचे परिपत्रक | Click Here |
14 फेब्रुवारी | कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करणे बाबत उपाययोजना | Click Here |
13 फेब्रुवारी | बक्षी समिती च्या खंड 2 मधील वेतनश्रेणी सुधारणे बाबतच्या शिफारशी स्विकारणे बाबत | Click Here |
09 फेब्रुवारी | नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राची स्थापना करणे बाबत | Click Here |
09 फेब्रुवारी | स्वयंपाकी व मदतनीस मानधन वाढ करणेबाबत | Click Here |
07 फेब्रुवारी | खाजगी अनुदानित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानधन वाढ करणेबाबत | Click Here |
07 फेब्रुवारी | शिक्षणसेवक मानधन वाढ करणेबाबत | Click Here |
06 फेब्रुवारी | शिक्षण विभागाच्या विविध योजनांसाठीचे सन 2022-23 चे अनुदान वितरण करणेबाबत | Click Here |
06 फेब्रुवारी | कायम विनाअनुदानित शिक्षकांना मिळणार 20 टक्के पगारवाढ | Click Here |
06 फेब्रुवारी | ई ऑफीस प्रणालीच्या माध्यमातून पत्रव्यवहार करणेबाबत शालेय शिक्षण विभाग GR | Click Here |
02 फेब्रुवारी | वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीच्या कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारात सुधारणा करणेबाबत शासन निर्णय | Click Here |
02 फेब्रुवारी | केंद्रसमूहाची सुधारित संरचना करणेबाबत. | Click Here |
02 फेब्रुवारी | राज्यातील सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करणेबाबत. | Click Here |
01 फेब्रुवारी | राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत: अनुदानित व पुर्णत: अनुदानित शाळेतील व अध्यापक विद्यालयातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियमित वेतनाव्यतिरिक्त इतर देयके ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. | Click Here |
01 फेब्रुवारी | शालेय शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील गट क व गट ड मधील पदांवर विभागीय पदोन्नती समितीची रचना करणे व पदोन्नतीची प्रक्रिया दरवर्षी विहित वेळेत पार पाडण्यासाठी कालमर्यादचे पालन करण्याबाबत. | Click Here |
01 फेब्रुवारी | महाराष्ट्राचे राज्यगीत - जय जय महाराष्ट्र माझा स्विकृत करणेबाबत | Click Here |
1 Comments
This comment has been removed by the author.
ReplyDelete