Maharashtra Government Public Holidays 2026 | महाराष्ट्र शासन सार्वजनिक सुट्ट्या 2026
क्रमांक:- सार्वसु-११२४/प्र.क्र. ०२/जपुक (कार्या-२९) परक्राम्य सलेख अधिनियम, १८८१ (१८८१ या २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८ जेयूडीएल/तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२6 सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करीत आहे.
सन 2026 मध्ये साजरे करावयाचे राष्ट्रीय दिन व जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रम पहा. - Click Here
महाराष्ट्र शासन अधिसूचना पहा.
सार्वसु-११२३/प्र.क्र.१४८ /जपुक (कार्या- २९). परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८- जेयूडीएल / तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२6 सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर करीत आहे :-
क्रमांक सार्वसु ११२३/प्र.क्र.१४८/जपुक (कार्या-२९ ) . - शासनाने सन २०२५ सालासाठी राज्य शासकीय कार्यालयांना एकूण २४ सार्वजनिक सुट्टया परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) कलम २५ करिता अधिसूचना क्र. सार्वसु ११२३/प्र.क्र.१४८/ पुक (कार्या- २९), दिनांक ४ डिसेंबर, २०२5 अन्वये अधिसूचित केल्या आहेत.





0 Comments