संच मान्यता - शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदांची संख्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार मंजूर केली जाते. या मंजुरीलाच संच मान्यता म्हटले जाते. संच मान्यता 2024-2025 च्या संचमान्यता विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी शाळा व विद्यार्थी माहिती अपडेट करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा. सन 2024-2025 च्या संचमान्यतेसाठी कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यास पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
संच मान्यता नियमावली PDF - Click Here
Join WhatsApp Group
संच मान्यता 2024-2025 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती कशी भरावी? Step By Step Guidance - Click Here
शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ अन्वये संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत. तसेच शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ अन्वये राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजना संदर्भात निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत.
सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, इ. सर्व) सन २०२४-२५ च्या संचमान्यतेसाठी ऑनलाईन माहिती भरण्याबाबत प्रणालीवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सबब, आपल्या अधिनस्त सर्व (स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापन इ. सर्व) यांना खालील माहिती प्रणालीवर तात्काळ भरण्याबाबत निर्देश देण्यात यावे.
१. शिक्षक/शिक्षकेतर पदांची संच मान्यतेकरीता वर्कींग पोस्ट (मान्यता प्राप्त कार्यरत पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.)
२. चालू शैक्षणिक वर्षाचे शाळा व्यवस्थापन (चेंज मॅनेजमेंट) आवश्यकता असल्यास चेंज मॅनेजमेंट करुन पोस्ट शिफ्ट करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
३. शिफ्टींग ऑफ पोस्ट. (आवश्यकता असल्यास कार्यवाही करण्यात यावी.)
४. उच्च माध्यमिक ॲड पोस्ट करणे
५. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वर्ग खोल्यांची अचूक माहिती भरणे.
६. मुख्याध्यापक यांनी ३० सप्टेंबर २०२४ चे विद्यार्थी तुकडीनिहाय माध्यम पडताळणी करुन संचमान्यतेकरीता तपासून फॉरवर्ड करावी व केंद्रप्रमुख यांनी सदर विद्यार्थी संख्या व्हेरीफाय करुन संचमान्यतेकरीता फॉरवर्ड करावे.
संचमान्यतेकरीता माहिती नोंदविणेबाबतचे सूचना / परिपत्रक - 09 डिसेंबर 2024 डाउनलोड करा. - Click Here
'सरल' प्रणालीतील विद्यार्थी प्रमोशन शाळा प्रोफाईलची माहिती, कार्यरत पदांची माहिती, 'सरल' प्रणालीतील विद्यार्थी स्थलांतराची माहिती, विद्यार्थ्याचे आधार वैधता व इतर आवश्यक कार्यवाही विहित कालावधीत पुर्ण करण्यात यावेत. यामध्ये विलंब झाल्यास संबंधित जबाबदार राहतील यांची नोंद घेण्यात यावी.
सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, इ. सर्व) सन २०२४-२५ च्या संचमान्यतेसाठी ऑनलाईन माहिती भरण्याबाबत प्रणालीवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सबब, आपल्या अधिनस्त सर्व (स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापन इ. सर्व) यांना खालील माहिती प्रणालीवर तात्काळ भरण्याबाबत निर्देश देण्यात यावे.
१. शिक्षक/शिक्षकेतर पदांची संच मान्यतेकरीता वर्कींग पोस्ट (मान्यता प्राप्त कार्यरत पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.)
२. चालू शैक्षणिक वर्षाचे शाळा व्यवस्थापन (चेंज मॅनेजमेंट) आवश्यकता असल्यास चेंज मॅनेजमेंट करुन पोस्ट शिफ्ट करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
३. शिफ्टींग ऑफ पोस्ट. (आवश्यकता असल्यास कार्यवाही करण्यात यावी.)
४. उच्च माध्यमिक ॲड पोस्ट करणे
५. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वर्ग खोल्यांची अचूक माहिती भरणे.
६. मुख्याध्यापक यांनी ३० सप्टेंबर २०२४ चे विद्यार्थी तुकडीनिहाय माध्यम पडताळणी करुन संचमान्यतेकरीता तपासून फॉरवर्ड करावी व केंद्रप्रमुख यांनी सदर विद्यार्थी संख्या व्हेरीफाय करुन संचमान्यतेकरीता फॉरवर्ड करावे.
संचमान्यतेकरीता माहिती नोंदविणेबाबतचे सूचना / परिपत्रक - 09 डिसेंबर 2024 डाउनलोड करा. - Click Here
संच मान्यता 2024-2025 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती कशी भरावी? Step By Step Guidance - Click Here
संचमान्यता पोर्टल लॉगीन - Click Here
Sanch Manyata Portal Login - Click Here
Student Portal login - Click Here
Sanch Manyata login 2024-25
education.maharashtra sanch manyata
संच मान्यता 2024-25 माहिती कशी भरावी?
सन 2024-2025 च्या संचमान्यतेसाठी कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यास पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संचमान्यतेसाठी शाळेच्या लॉगिनवरुन वर्ग खोल्यांची माहिती व्यवस्थित भरावी. तसेच Student Portal वरुन विद्यार्थी संबंधित माहिती अपडेट करावी.
संच मान्यता 2024-25 माहिती कशी भरावी?
Step by Step Guide
संच मान्यता 2024-25 | सन 2024-25 च्या संच मान्यतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती अशी भरा.
Step 1 - school portal ओपन करा.
Step 2 - school portal वरुन संच मान्यता यावर क्लिक करुन लॉगिन व्हा.
संचमान्यता पोर्टल लॉगिन - Click Here
संचमान्यता पोर्टल - डायरेक्ट लॉगीन पेजवर जाण्यासाठी येथे टच करा.
Step 3 - लॉगीन साठी User name - शाळेचा Udise कोड वापरा. Password हा school portal चा वापरा.
Step 4 - लॉगीन करून Working Post या मेनूमध्ये working Staff Teaching वर क्लिक करा.
Step 5 - त्यानंतर सन 2024-25 निवडावे.
Step 6 - त्यानंतर Working staff Teaching मधील category निहाय 01.10.2024 रोजी कार्यरत असणारी शिक्षक संख्या नोंदवा. नंतर update व Finalize करा.
Step 7 - त्यानंतर Working Post मधून Add Working non Teaching staff हा पर्याय निवडा.
Step 8 - त्यानंतर सन 2024-25 निवडावे.
Step 9 - त्यानंतर Add Working Non Teaching staff मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 01.10.2024 रोजीची कार्यरत संख्या category निहाय नोंदवा. नंतर update व finalize करा.
संचमान्यता पोर्टल डायरेक्ट लॉगीन - Click Here
Join WhatsApp Group
0 Comments