Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

संचमान्यता 2022-2023 साठी कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती कशी भरावी?

सन 2022-2023 च्या संचमान्यतेसाठी कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यास पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

शालेय शिक्षण समूह आता Kutumb App वर आला आहे. 
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लगेच जॉईन करा 👇👇

संचमान्यता पोर्टल - डायरेक्ट लॉगीन पेजवर जाण्यासाठी येथे टच करा. 

संचमान्यता 2022-23 ही आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थी संख्येवर होणार असल्याने student portal वर 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्यास सांगण्यात आले होते. 

संच मान्यता 2022-23 बाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा.


संच मान्यता २०22-२०२3 | सन 2022-23 च्या संच मान्यतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती अशी भरा. 

Step 1 - school portal ओपन करा. 

Step 2 - school portal वरुन संच मान्यता यावर क्लिक करुन लॉगिन व्हा. 

संचमान्यता पोर्टल - डायरेक्ट लॉगीन पेजवर जाण्यासाठी येथे टच करा. 

Step 3 - लॉगीन साठी User name - शाळेचा Udise कोड वापरा. Password हा school portal चा वापरा. 

Step 4 - लॉगीन करून Working Post या मेनूमध्ये  working Staff Teaching वर क्लिक करा. 

Step 5 - त्यानंतर सन २०22-२3 निवडावे. 

Step 6 - त्यानंतर Working staff Teaching मधील category निहाय ०१.12.२०22 रोजी कार्यरत असणारी शिक्षक संख्या नोंदवा. नंतर update व Finalize करा. 

Step 7 - त्यानंतर Working Post मधून Add Working non Teaching staff हा पर्याय निवडा. 

Step 8 - त्यानंतर सन २०22-२3 निवडावे. 

Step 9- त्यानंतर Add Working Non Teaching staff मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ०१.12.२०22 रोजीची कार्यरत संख्या category निहाय नोंदवा. नंतर update व finalize करा. 

संचमान्यता पोर्टल डायरेक्ट लॉगीन - Click Here 

Join WhatsApp Group

https://chat.whatsapp.com/Dc3ZZLSljoUHTuH9rZml1F


संच मान्यता 2021-22

शैक्षणिक वर्ष 2021-22 ची संच मान्यता उपलब्ध करून दिले बाबत

शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ ची तात्पुरती संच मान्यता दिनांक १४.०६.२०२१ च्या शासन पत्रान्वये आधार क्रमांक असलेले विद्यार्थी गृहीत धरून करण्याचे निर्देश होते. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांची तात्पुरती संच मान्यता दिनांक ३०.१२.२०२१ रोजीच्या आधार क्रमांक नोंद असलेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आलेली होती.

शासनाच्या संदर्भ क्रमांक ०२ च्या निर्देशान्वये दिनांक २८.०२.२०२२ चे पत्र रद्द करून सन २०२१-२२ च्या संच मान्यता या सन २०२०-२१ च्या संच मान्यताप्रमाणेच कायम ठेवाव्यात असे शासन आदेश आहेत. त्यामुळे सन २०२१-२२ च्या संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉगीनला उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून आपण आपल्या स्तरावरून सर्व शाळांना वितरीत करण्याची कार्यवाही करावी.

संचमान्यता पोर्टल लॉगीन - Click Here

Sanch Manyata Portal Login - Click Here

Student Portal login Click Here


तसेच आपल्या व शाळा स्तरावर Mis Match व Invalid Aadhar असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. तरी सदर विद्यार्थ्यांचे valid आधार क्रमांक तातडीने update करावे.


संच मान्यता 2021-22 बाबत 2 मार्च 22 चे परिपत्रक डाउनलोड करा.- Click Here

संच मान्यता 2021-22 आधार अपडेट करणेबाबत 28 फेब्रुवारी 22 चे परिपत्रक डाउनलोड करा.- Click Here

संचमान्यता 2021-22 आधार अपडेट करणेबाबत 8 सप्टेंबर 21 चे शासन परिपत्रक  डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. - Click Here

सन २०21-२०२2 संच मान्यतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती अशी भरा. 

Step 1 - school portal ओपन करा. 

Step 2 - school portal वरुन संच मान्यता यावर क्लिक करुन लॉगिन व्हा. 

Step 3 - लॉगीन साठी User name - शाळेचा Udise कोड वापरा. Password हा school portal चा वापरा. 

Step 4 - लॉगीन करून Working Post या मेनूमध्ये  working Staff Teaching वर क्लिक करा. 

Step 5 - त्यानंतर सन २०21-२2 निवडावे. 

Step 6 - त्यानंतर Working staff Teaching मधील category निहाय ०१.01.२०22 रोजी कार्यरत असणारी शिक्षक संख्या नोंदवा. नंतर update व Finalize करा. 

Step 7 - त्यानंतर Working Post मधून Add Working non Teaching staff हा पर्याय निवडा. 

Step 8 - त्यानंतर सन २०21-२2 निवडावे. 

Step 9- त्यानंतर Add Working Non Teaching staff मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ०१.01.२०22 रोजीची कार्यरत संख्या category निहाय नोंदवा. नंतर update व finalize करा. 

संचमान्यता पोर्टल डायरेक्ट लॉगीन - Click Here 

Join WhatsApp Group

https://chat.whatsapp.com/Dc3ZZLSljoUHTuH9rZml1F

New update




सन २०21-२2 च्या संच मान्यतेसाठी दि १.१०.२०21 रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती शाळेने भरावयाची आहे. 

संचमान्यता भरण्यासाठी Video पहा. 



सेतू अभ्यासक्रम (Bridge Course) उद्घाटन व उद्बोधन कार्यक्रम पहा. 


संच मान्यता 2019-20

सन २०१९-२०२० संच मान्यतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती अशी भरा. 

Step 1 - school portal ओपन करा. 

Step 2 - school portal वरुन संच मान्यता यावर क्लिक करुन लॉगिन व्हा. 

Step 3 - लॉगीन साठी User name - शाळेचा Udise कोड वापरा. Password हा school portal चा वापरा. 

Step 4 - लॉगीन करून Working Post या मेनूमध्ये Back log for Entry Teaching And Non Teaching Staff वर क्लिक करा. 

Step 5 - त्यानंतर सन २०१९-२० निवडावे. 

Step 6 - त्यानंतर Add Working Teaching Post मधील category निहाय ०१.१०.२०१९ रोजी कार्यरत असणारी शिक्षक संख्या नोंदवा. नंतर update व Finalize करा. 

Step 7 - त्यानंतर Add Working Non Teaching Post मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ०१.१०.२०१९ रोजीची कार्यरत संख्या category निहाय नोंदवा. नंतर update व finalize करा. 

संचमान्यतेसाठी डायरेक्ट लॉगीन पेजवर जाण्यासाठी येथे टच करा. 

सन २०20-२०२1 संच मान्यतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती अशी भरा. 

Step 1 - school portal ओपन करा. 

Step 2 - school portal वरुन संच मान्यता यावर क्लिक करुन लॉगिन व्हा. 

Step 3 - लॉगीन साठी User name - शाळेचा Udise कोड वापरा. Password हा school portal चा वापरा. 

Step 4 - लॉगीन करून Working Post या मेनूमध्ये  working Non Teaching Staff वर क्लिक करा. 

Step 5 - त्यानंतर सन २०20-२1 निवडावे. 

Step 6 - त्यानंतर Add Working Non Teaching staff मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ०१.१०.२०20 रोजीची कार्यरत संख्या category निहाय नोंदवा. नंतर update व finalize करा. 

Step 7 - त्यानंतर Working Post मधून Add Working staff Teaching हा पर्याय निवडा. 

Step 8 - त्यानंतर सन २०20-२1 निवडावे. 

Step 9 - त्यानंतर Working staff Teaching मधील category निहाय ०१.१०.२०20 रोजी कार्यरत असणारी शिक्षक संख्या नोंदवा. नंतर update व Finalize करा. 


Post a Comment

0 Comments

close