Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दिवाळी शुभेच्छा संदेश

खूपच छान चित्र आहे हे आणि मला वाटते फक्त दिवाळीच नव्हे तर वर्षातील 365 दिवस ही मनाची व मेंदूची सफाई करत राहिले पाहिजे।मनामध्ये राग, द्वेष, तिरस्कार, भीती, काळजी, चिंता, सूड घेण्याची भावना, या सर्व नकारात्मक भावनांची सफाई करून तेथे आनंद, समाधान, प्रेम, यश,चांगले नातेसंबंध, सहकार्य, क्षमाशीलता यांची पेरणी करूया आणि ही दीपावली व येणारा प्रत्येक दिवस आनंदाने, अधिक सजगतेने साजरा करूया।👏👏👏

Post a Comment

0 Comments

close