Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव pdf निवडश्रेणी प्रस्ताव PDF

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रस्ताव सादर करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील?

१) कव्हरिंग लेटर
२) विहित नमुन्यातील अर्ज
३) २१ दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण
४) कर्मचारी वैयक्तिक मान्यता / नियुक्ती आदेश
५) मागील दोन वर्षांचे गोपनीय अहवाल
६) न्यायालयीन / खातेनिहाय चौकशी नसलेबाबत चा दाखला
७) शाळा १०० % प्रगत असलेबाबतचा दाखला
८) शाळा अ श्रेणीत असलेबाबतचा दाखला
९) कर्मचारी व मुख्याध्यापक यांचे वेतन निश्चिती बाबतचे हमीपत्र

नमूना  प्रस्ताव PDF 1 - वरिष्ठ वेतनश्रेणी  व निवड श्रेणी प्रस्ताव pdf  मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.


Join WhatsApp Group

वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव आवश्यक कागदपत्रेPost a Comment

0 Comments

close