Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम PDF व परीक्षा स्वरुप

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ परीक्षा आयोजन अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप



५.१ परीक्षेचे टप्पे:- एक लेखी परीक्षा

५.२ परीक्षेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

५.३ प्रश्नपत्रिका: एक

५.४ एकुण गुण २००

५.५ लेखी परीक्षेची योजना व सविस्तर अभ्यासक्रमः -

परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे घटक व गुणांकन राहील:-


केंद्रप्रमुख भरती घटक निहाय Video मार्गदर्शन / Notes - Click Here

अनुक्रमांक 1 मधील उपघटकांचे स्वरुप :

अभियोग्यता - तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल आणि आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इ. 


बुद्धिमत्ता - आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम श्रेणी, तर्क आणि अनुमान, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इ.  

बुद्धिमत्ता घटकनिहाय सराव टेस्ट - Click Here



अनुक्रमांक २ मधील उपघटकांचे स्वरुप :


उपघटक १ : भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे.  योजना व अद्ययावत शासन निर्णय

अ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदींची (कलमांची) माहिती (अद्ययावत दुरुस्त्यासह) - Click Here

ब) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ व सदर दुरुस्त्यांसह) अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली, २०११ (अद्ययावत दुरुस्त्यासह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी - Click Here

क) बाल हक्क संरक्षण कायदा, २००५- बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता - Click Here

(ड) विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती

(इ) विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी विविध योजना


उपघटक २ : शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/ संघटन व त्यांचे कार्य UNICEF, NCERT, NUEPA, NCTE, CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha Center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT,M, MIEPA, SISI, DIET, राज्य आंग्लभाषा इ.


उपघटक ३ : माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)

अ) इंटरनेटचा प्रभावी वापर

ब) शाळास्तरावर विविध माहिती भरणे

क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL, U-DISE +)

ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान

(इ) माहितीचे विश्लेषण

फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब


उपघटक ४ : अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती

अ) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम

ब) अध्ययन निष्पत्तीतील उणीवा

क) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन

ड) प्रश्न निर्मिती ( स्वाध्याय) कौशल्य : ASER, NAS, PISA

इ) प्रगत अध्ययन-अध्यापन शाख 

फ) निकालासंबंधीची कामे


उपघटक ५ : माहितीचे विश्लेषण मूल्यमापन 

अ) प्राप्त माहितीचे विश्लेषण

बा शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे 

क) ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे.

ड) संप्रेषण कौशल्य समाज संपर्काची विविध साधने उपघटक 


उपघटक ६ : विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान

अ मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान 

ब) चालू घडामोडी विशेषत: शैक्षणिक बाबी

क) क्रीडा विषयक घडामोडी.


Post a Comment

0 Comments

close