जेएनव्हीएसटी 2023: इयत्ता 9 वीच्या परीक्षेसाठी ची प्रवेशपत्र जारी करण्यात आली आहेत.
नवोदय इयत्ता 9 वीच्या प्रवेश परीक्षेस बसण्यासाठी नोंदणी केलेले सर्व उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून थेट प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात.
डाउनलोड करण्यासाठी direct लिंक - Download admit Card
JNVST 2023 इ. 9वी च्या प्रवेशासाठीची घेण्यात येणारी निवड परीक्षा 11 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यांनी आता प्रवेशपत्र डाउनलोड करणे आवश्यक आहे, त्याचे प्रिंट आउट घेऊन शासकीय छायाचित्र ओळखपत्र सोबत घेऊन परीक्षा केंद्रात नेणे आवश्यक आहे.
जेएनव्हीएसटी 2023 (इ. 9वी): प्रवेश पत्र डाउनलोड कसे कराल?
Step 1: navodaya.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Step 2: मुख्यपृष्ठावर, अलीकडील अद्यतने विभागात जा.
Step 3: या दुव्यावर क्लिक करा ज्यामध्ये असे लिहिले आहे: “IX Lateral प्रवेश निवड चाचणी - 2022 मधील प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी कृपया येथे क्लिक करा”.
Step 4: एक नवीन विंडो उघडेल.
Step 5: लॉग इन करण्यासाठी आणि आपले प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आपले वापरकर्ता नाव user id आणि संकेतशब्द password आणि कॅप्चा captch माहिती प्रविष्ट करा. प्रवेशपत्र डाउनलोड होईल.
Join WhatsApp Group
0 Comments