Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विद्यार्थी लाभाच्या योजना QR Code - शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी लाभाच्या योजना आता QR code वर उपलब्ध

विद्यार्थी लाभाच्या योजना QR Code - शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी लाभाच्या योजना आता QR code वर उपलब्ध



 शिष्यवृत्ती विषयक विद्यार्थी लाभाच्या योजना माहिती - Click Here


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना. (NMMS)


राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालय डेहराडून येथील सरकारी शिष्यवृत्ती योजना.


पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना (इ. ५वी व इ. ८वी शिष्यवृत्ती योजना)


धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली केंद्रपुरस्कृत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना.


दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना.


प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना विहीत आर्थिक दराने मदत देणेबाबत योजना.

शालेय शिक्षण. इन


राज्यातील अनुदानित माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सर्व स्तरावर (इ.१ ली ते पदव्युत्तर स्तर) विहित दराने शैक्षणिक अर्थसहाय्य देणेबाबत योजना.


कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना.


आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना.


संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजना.


माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती योजना.


इयत्ता १० वी पर्यंतचे सर्वांना मोफतशिक्षण देणेबाबत योजना.


इयत्ता ११ वी, १२ वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण देणेबाबत योजना.


ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये १००००० पेक्षा अधिक नाही. अशा इ. ११ वी व १२ वी मध्ये शिकत आहे अशा विद्यार्थ्यांना फी माफी योजना.


मा. पंतप्रधान व मा. मुख्यमंत्री यांनी घोषित केलेले विशेष पॅकेज अंमलबजावणी विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांतर्गत दयावयाच्या शैक्षणिक सवलती. देणेबाबत योजना.


टंचाईग्रस्त भागातील विदयार्थ्यांना परीक्षा फी माफी/प्रतीपूर्ती देणेबाबत योजना.


राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजना देणेबाबत योजना


केंद्रपुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम (NILP)

शालेय शिक्षण. इन


विद्यार्थी लाभाच्या योजना PDF



विद्यार्थी लाभाच्या योजना QR Code

Post a Comment

0 Comments

close