Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी दोन वर्षे मुदतवाढ

आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी दोन वर्षे मुदतवाढ

09 ऑगस्ट - जागतिक आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी देणेबाबत परिपत्रक

आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्यास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. 


  • १ डिसेंबर २०१८ नुसार झालेल्या विशेष भरती मोहिमेत नियुक्त प्राथमिक शिक्षकांना याचा लाभ
  • ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून पुढील काळात त्यांना सेवाविषयक लाभ देण्यात येणार
  • ही मुदतवाढ देण्यापूर्वीच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना पुढील सेवाविषयक लाभ देण्यात येणार
  • ही मुदतवाढ केवळ एक वेळची बाब असेल, या मुदतीनंतरही जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांच्या सेवा समाप्त करणार

Post a Comment

0 Comments

close