Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दिवाळी शुभेच्छा संदेश

ज्याचा चेहेरा उटण्यापेक्षा शिकवलेले मुलांना समजल्याने उजळतो,

अंगणातील दिव्यांपेक्षा मुलांचे भविष्यातील यश भावते,

नव्या कपड्यांपेक्षा नविन संकल्पना समजाऊन देणे आवडते,

फटाक्यांच्या आतिषबाजी पेक्षा उत्तराची आतिषबाजी ज्यांना आवडते,

ओवाळणी पेक्षा विद्यादानाची ज्यांना आवड असते

आणि फराळापेक्षा सुद्धा ज्याला पिढी घडवण्याची भूक असते

अशा सर्व शिक्षक बंधू- भगिनींना  दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।।।

Post a Comment

0 Comments

close