Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दिवाळी शुभेच्छा संदेश

🎊..

*एक करंजी..*  आनंदाने भरलेली..
*एक शंकरपाळी..* चौकस विचाराची..
*एक चकली..*  कीर्ती विस्तारणारी..
*एक लाडू..*  ऐक्याने एकवटलेला..
*एक मिठाई..* मनात गोडवा भरलेली..
*एक दिवा..*  मांगल्य भरलेला..
*एक रांगोळी..* जीवनात रंग भरणारी..
*एक कंदील..*  यशाची भरारी घेणारा..
*एक उटणे..* जीवन सुगंधित करणारे..
*एक सण..*  समतोल राखणारा..

_अन् एक मी..  शुभेच्छा देणारा...._💐
 
   " तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!

..|●  शुभ दिपावली ●|..

Post a Comment

0 Comments

close