Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तुमचं शिक्षण - डोळे 👀चहा ☕डोळे👀

😂😂लेटेस्ट गावठी  जोक्स 😂😂

मुलगी : व्हॉट इज युअर नेम?

मुलगा : गंपु गबाळे

मुलगी : तुमचे शिक्षण काय झाले?

मुलगा : डोळे चहा डोळे !

मुलगी : ऑ..😳

मुलगा : डोळे 👀चहा ☕डोळे👀 !

मुलगी : हे काय आता?

मुलगा : मराठीत कळत नाय  का
इंग्रजीत सागु का.
**आय टी आय**

😲मुलगी कोमात!!😨
😂😂 यकदम नविन रे बाबा.😜

😂😂😂😂😂
👁☕👁

Post a Comment

0 Comments

close