Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

परीक्षा🖊 सुद्धा जर T20 सारख्या असल्या तर

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 गुरुजींनी वर्गामध्ये एक गंभीर विषय छेडला. गुरूजी: (अतिउत्साहात) मुलांनो, सध्या 🏏T20 प्रकार खुपच फार्मात आहे. तुमच्या परीक्षा🖊 सुद्धा जर T20 सारख्या असल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल? कोणाला काही कल्पना?😇 पूर्ण वर्ग 🏫अचानक शांत झाला. कोणाला काहीच सुचेना. ब-याच वेळानंतर बंड्याने हात👆 वर केला. बंड्या एक व्रात्य आणि खोडकर मुलगा आहे हे पूर्ण वर्गाला माहीत होते.😉 गुरूजी (नकारात्मक स्वरूपात) : हा लवकर सांग काय सांगायचे ते.🙄 बंड्या गंभीर मुद्रा करून सांगु लागला. "गुरूजी परीक्षा १ तास २० मिनटाची असली पाहीजे."😁 गुरूजी: "ठीक आहे, पुढे?" बंड्या: "दर २० मिनटानंतर विद्यार्थ्यांना आपापसात बोलण्याकरता २ मिनटाचा time off असला पाहीजे."😍 गुरूजी टेंशन मध्ये: "बरं पुढे?" बंड्या: "पहिले ३० मिनिटे Power-play असला पाहिजे, ज्यात शिक्षक वर्गाबाहेर असतील."😳 गुरूजींना हल्का हल्का घाम फूटू लागला. बंड्या: "प्रश्नपत्रिकेतील एक प्रश्न 🏏फ्री हिट असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जे काही उत्तर लिहिले असेल त्याला पूर्ण मार्क मिळाले पाहिजेत."😊 गुरूजींचे😰 कपडे घामाने ओले झाले. बंड्या: "आणि कोणी पुरवणी घेतली की चिअर Girls नीं वर्गात येऊन २ मिनिट डांस केला पाहिजे."💃🏻💃🏻 पूर्ण वर्गात टाळ्यांचा👏 कडकडाट झाला आणि विद्यार्थी 👨🏼‍💼बंड्या ला खांद्यावर घेऊन 🕺🏻नाचू लागले.☝🏻☝🏻👏🏻👏🏻 गुरूजी कायमचे पावर प्ले मध्ये (🏫वर्गाबाहेर) गेले. 😷😂😂 😀😁😁😁😁😁😁😁👆👆👆👆😉😉😉

Post a Comment

0 Comments

close