दारूचे व्यसन सोडा - - - - -
उपाय ------
१) प्रथम दारू सोडण्याची भीष्म प्रतिज्ञा मनापासूनच करा.
२) रोज संध्याकाळी गरमच पाणी प्या. किंवा
३) ज्यावेळी दारू पिण्याची ईच्छा होईल त्यावेळी सुद्धा गरमच पाणी प्या.
४) प्राणायाम व अॅक्युप्रेशर नियमित करा.
५) चंद्रप्राणायाम नियमित ५ ते १० मिनिटे सकाळी रिकाम्या पोटी करा. त्यामुळे मन Strong होते. व्यसन लवकर सुटते.
६) चंद्रप्राणायाम म्हणजे उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करून डाव्या नाकपुडीने सावकाश हवा घेवून डाव्याच नाकपुडीने सावकाश हवा सोडणे होय. असे वारंवार करत रहा.
७) देशी गाईचे शुद्ध गोमूत्र रोज अर्धा कप प्यायल्यास एका महिन्यात दारूचे व्यसन सुटते.
८) आले स्वच्छ धुवून लहान लहान तुकडे करा. त्यावर लिंबू रस पिळा. काळे / सैंधव मीठ थोडेसे टाकून ते तुकडे उन्हात सुकवा. स्वतः जवळ ठेवा. नंतर दारूची आठवण होईल तेव्हा एक दोन तुकडे चघळून रस गिळत रहा.
९) माणसाच्या शरीरात सल्फरचे प्रमाण कमी झाले की त्याला दारूची तलफ येते . मात्र
१०) आल्यातील सल्फर पोटातून रक्तात गेल्याने दारूची तलफ येते नाही. हा एक जबरदस्त आयुर्वेदिक उपाय आहे.
# आरोग्य संदेश #
जो करील आवडीने दारूचे व्यसन,
त्याला आजारांचे नक्कीच मिळेल शासन.
( योगशिक्षक श्री.मंगेश भोसले सर )
८८०६८९८७४५


0 Comments