📣तंबाखू खाणार... त्याला जेवण नाही जाणार..!
📣 तंबाखूची कमी, जीवनाची हमी...!
📣 तंबाखू सोडूया, नंदनवन फुलवू या..!
📣 तोंडाचा होणार कँसर, उघडे पडेल घरदार सत्वर..!
📣 तंबाखू, बिडी,सिगरेटला नका पडू बळी....
नाहीतर होईल जीवनाची होळी..!
📣 मधुमेह अन् रक्तदाबाचा होशील बळी, जर सिगरेट, तंबाखू, गुटख्यास घेशील गळी...!
📣 आबाळ होईल जीवनाची... तंबाखूच्या सेवनानी
📣 तंबाखू सोडा, घरदार सांभाळा...
📣 तंबाखूमुक्ती हे ठेव ध्येय... शुद्ध पाणी हेच असू दे पेय!
📣 उघडेल यमाचे दार... जर तू तंबाखू खाणार!
📣 जीवनाची राख रांगोळी करशील... जर तू तंबाखूयुक्त व्यसन बाळगशील
📣 तंबाखूजन्य पदार्थ घेणार... आयुष्याची आबाळ होणार
📣 तंबाखू सोड... जीवन जोड
📣 बीडी, सिगारेटचा सोड नाद.. नाहीतर होशील बरबाद
📣 गुटखा, विमलचे सेवन... कर्करोगाला आमंत्रण
📣 निरामय जीवनाचा एकच महामंत्र, तंबाखू पासून हो स्वतंत्र..
📣 गुटखा,बिडीची करु या होळी... नाहीतर होईल राख रांगोळी!
📣 सिगरेट,विमलच्या पुडीवरील कर वाचन... नाहीतर काही कामी नाही तुझे शिक्षण...!
📣 सिगरेट पाकीटावरील संदेश वाच जरा... तुझ्या सारख्या साक्षर पेक्षा निरक्षर बरा!
📣 तंबाखू सोडवा, एक जीव वाचवा...
📣 तंबाखूचे सेवन... कर्करोगास निमंत्रण!
📣 एकाची तरी तंबाखू सोडव..
सुंदर त्याचे जीवन घडव!
- Home-icon
- Online Update
- _Current Online Update
- _Student Portal Update
- _संचमान्यता अपडेट
- _All Scholarship Exam Update
- _Online Test
- __इ. १ली Online Test
- शैक्षणिक बातम्या
- _Latest News
- _शालेय स्पर्धा परीक्षा विषयक बातम्या
- _नवीन शासन निर्णय विषयक
- _जिल्हांतर्गत बदली
- _आंतरजिल्हा बदली
- _शिक्षणक्षेत्रातील आंदोलने
- शासन निर्णय
- _Latest शासन निर्णय
- _रजेविषयक शासन निर्णय
- _बदली विषयक शासन निर्णय
- _वरिष्ठ व निवड श्रेणी शासन निर्णय
- _वेतनविषयक शासन निर्णय
- _पवित्र पोर्टल शासन निर्णय
- _अनुकंपा भरती शासन निर्णय
- CCE प्रश्नपत्रिका व नोंदी
- _प्रथम सत्र मुल्यमापन
- _द्वितीय सत्र मूल्यमापन
- _आकारिक नोंदी-इयत्ता व विषय
- शालेय स्पर्धा परीक्षा
- _शिष्यवृत्ती परीक्षा
- _नवोदय परीक्षा
- _NMMS Exam
- _NTS Exam
- आरोग्यविषयक
- तंत्रज्ञान विषयक
- _आधार पॅन लिंकिंग
- _Google News
- _WhatsApp
- _Facebook
- हास्यकल्लोळ
- प्रेरणादायी पोस्ट
0 Comments