Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दिवे लावणार

शाळेत असताना बाई सारख्या सांगायच्या ,"तुम्ही काय दिवे लावणार ना ते एप्रिलमध्ये दिसणार परीक्षेत 😞 तेव्हा पासून मनात इच्छा होती एकदा तरी बाईंना एप्रिल महिन्यात दिवे लावून दाखवणार 👍 अशक्य होते ते पण श्रद्दा आणि सबुरी ठेवली तेव्हा ती इच्छा काल पुर्ण झाली 🤓🤓🤓

Post a Comment

0 Comments

close