Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बालकांचे हक्क व सुरक्षितता प्रशिक्षण

*बालकांचे हक्क व सुरक्षितता प्रशिक्षण* 
----------------------------------------------
      *दि. 20, 21 व 22 ऑक्टोबर, 2020* या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती, विशेष तज्ञ, विशेष शिक्षक, डीएड कॉलेज अध्यापकाचार्य व प्राचार्य, इ. यांनी खाली दिलेल्या *यूट्यूब लिंक* ला क्लिक करून राज्य स्तरावरून आयोजित बालकांचे हक्क व सुरक्षितता प्रशिक्षणास जॉईन व्हावे. 
      तत्पूर्वी *नाव नोंदणी लिंक* ला क्लिक करून आपली माहिती आजच भरून घ्यावी. आपली उपस्थिती ऑनलाइन गणली जाणार असल्याने सर्वांनी रजिस्ट्रेशन करून तीनही दिवस उपस्थित राहणे अनिवार्य आहे याची नोंद घ्यावी.
*यूट्यूब (Training) लिंक:* 
 *https://www.youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVw/live* 

*नाव नोंदणी (Registration) लिंक:* 
 *https://covid19.scertmaha.ac.in/Training.aspx* 

---
*समता विभागप्रमुख* 
*DIET, रत्नागिरी*
---
*मा. शिक्षणाधिकारी (प्राथ., माध्य.)* 
*जिल्हा परिषद, रत्नागिरी* 
---
*मा. प्राचार्य* 
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था* 
*DIET, रत्नागिरी*

Post a Comment

0 Comments

close