Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भोजनातील हानिकारक संयोग ( विरुद्ध ) अन्नपदार्थ कोणते ते वाचा‌. असे पदार्थ एकत्र खाणे टाळा.

👉 *दह्या सोबत* : खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज) मूळा घेऊ नये.
👉 *तुपा सोबत* : थंड दुध, थंड पाणी समप्रमाणात मद्य हानिकारक असते.
👉 *मधा सोबत* : मूळा, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात.
👉 *फणसा नंतर* : पान खाणे हानिकारक असते.
👉 *मुळ्या सोबत* : गुळ खाणे नुकसानदायक असते.
👉 *खीरी सोबत* : खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये.
👉 *गरम पाण्याबरोबर* : मध घेऊ नये
👉 *थंड पाण्याबरोबर* : शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गरम भोजन घेऊ नये.
👉 *कलिंगडा बरोबर* : पुदीना किंवा थंड पाणी घेऊ नये.
👉 *चहा सोबत* : काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये.
👉 *माशा सोबत* : दुध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.
👉 *मांस बरोबर* : मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.
👉 *गरम जेवणा बरोबर* : थंड जेवण, थंड पेय, थंड पाणी हानिकारक असतात.
👉 *खरबुजा बरोबर* : लसूण, मुळा, मुळ्यांची पाने, दुध किंवा दही नुकसानकारक असते.

Post a Comment

0 Comments

close