Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आहारातून उपचार.... हो हे शक्य आहे. आजार व त्यासंबंधीत आहार कसा असावा?

पुढील आजार झाल्यास त्यांच्या खाली दिलेले अन्नपदार्थ खा. आजार लवकर बरे होतील. अनुभवाचे उपचार आहेत. एका वेळी एकच उपाय करणे.

१)  *आम्लपित्त* 
काळी  मनुका, आलं, थंड  दुध, आवळा, जिरे  खा. चवीचवीने  थोडे  थोडे  पाणी  पिणे.

२)  *मलावरोध*
पेरु, पपई, चोथा / फायबरयुक्त असलेले अन्न,  दुध + पाणी  किंवा  दुध + तुप. कोमटपाणी + त्रिफळा  चूर्ण  घ्या. पोटाचे  व्यायाम  करा,  टाँयलेटला  बसल्यावर  श्वास  रोखून  हनुवटी  प्रेस  करा.  लवकर  पोट  साफ  होते.

३)  *हार्टअटैक / ब्लॉकेज*
लसूण, कांदा, आलं  खा. रक्ताच्या  गाठी  होत  नाहीत. रक्ताभिसरण  उत्तम  होते.

४)  *डिसेन्टरी / जुलाब*
भिमसेनी  कापूर  +  गुळ  एकत्र  करून  खा.  त्यावर  पाणी  प्या. लगेच  गुण  येतो.

५)  *खोकला*
२/३  काळीमिरी  चोखा. दिवसातून  तीन वेळा. खोकला  थांबतो.

६)  *मुळव्याध*
नारळाची  शेंडी  जाळून  राख  ताकातून  दिवसातून  २ / ३  वेळा  घ्या. चांगला  गुण  येतो. रामदेव  बाबांचा  उपाय  आहे. देशी  गाईचे तुप दूधातून किंवा कोमट पाण्यातून घ्या.

७)  *दारूचे  व्यसन*
वारंवार  गरम  पाणी  प्या. तसेच  दारू पिण्याची  आठवण  येईल  त्यावेळी  जरूर  गरमच पाणी प्या. २/३ महीन्यात दारू सुटेल.

८)  *डोळे  येणे*
डोळ्यांना  गाईचे  तुप  लावा. आराम  पडेल.  कापूर  जवळ  ठेवा. संसर्ग  वाढणार  नाही.

९)  *स्टोन / मुतखडा*
पानफुटीची  पाने  खा. कुळीथ  भाजी  खा.  भरपूर  पाणी  प्या. काटेरी  गोखरूचे  फळ  काढा  करून  प्या.

१०)  *तारूण्यासाठी*
भाज्यांचा  रस, आरोग्य  पेय, फळे  खा.  गव्हांकुराचा  रस, Green Tea  प्या.

    

Post a Comment

0 Comments

close