Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

*अखेर माफीनामा सादर....*

दैनिक लोकपत्रमध्ये दिनांक ७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या " मास्तरड्यांनो जरा जास्त काम केले तर मराल काय? " या अग्रलेखाचा राज्यभर शिक्षक व शिक्षक संघटनांनी जाहीर निषेध केला आहे. हजारो शिक्षकांनी फोन कॉल करुन, प्रत्यक्ष भेटून आपल्या भावना, प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. अग्रलेखातील भाषा व शिक्षकांचा रोष पाहून माफी मागायला तयार झालेल्या संपादकाने आज उलट शिक्षकांना उपदेशाचे डोस पाजत आपली वाचाळवीराची भूमिका कायम ठेवली आहे. उलट शिक्षकांच्या बाबतीत आम्ही प्रश्न विचारायचे नाहीत का? असा उलट सवाल केला आहे. 
      तुम्ही शिक्षकांचे प्रश्न जरुर मांडा. शिक्षक ज्यावेळेस कोणत्याही सुविधेशिवाय कोविड १९ च्या ड्युटी करत होते, त्यावेळेस आपली लेखणी बोथट झाली होती का? स्वत:ला आचार्य अत्रे, टिळक, बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी तुलना करुन घेणाऱ्यांनी अगोदर स्वत:च्या आत डोकावून पाहिले पाहिजे. शिक्षकांविषयी वापरलेल्या भाषेबद्दल जाहीर माफी न मागता उपदेशाचे डोस देणाऱ्या तहकीकचा अखेर माफीनामा सादर

माफीनामा 
माफीनामा video साठी  Click Here

Post a Comment

0 Comments

close