*😆 दुटप्पीपणा 😆*
*बायको :* तुम्हाला झाडावर चढता येतं का ?
*नवरा :* नाही...
*बायको :* तुमच्यापेक्षा माकड बरं !
...
अपमान सहन न झाल्याने 15 दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात तरबेज झाल्यावर...
...
*नवरा :* आता मला झाडावर चढता येतं...
*बायको :* मग तुमच्यात आणि माकडात फरक काय.. ?🐒
😳😳😳
Joke
*सासरे* :- काय जावई बापू ? काय म्हणतंय तुमच्या कडे 🌪️ चक्री वादळ ?
*जावई* :- लोळतंय बेडरूम मध्ये , देऊ का फोन ?
🤭🤭🤭😫😫😫😫😜😜😜🤪🤪🤪🤪🙊🙊🙊🙊
Joke
वारा इतका सुटलाय की,
बायकोला कॉल लावतोय तो
मैत्रिणीला लागतोय...!!
😅
*सकाळी सकाळी बायकोचा रोजचा प्रश्न*
*_बायको:-_आज काय बनवू ओ.....?*
.
.
.
.
.
.
.
*_नवरा:-_बघ कोरोनाची लस वगैरे बनवता आली तर बनव....* 💉
😄😅😂🤩
Joke
*सासू* : बरं का सुनबाई ! मी गरोदर असताना जे काही खाल्लं पिल्लं होतं ना, तेच सगळं आज माझ्या मुलाला आवडतं.
*सून* : ते ठीक आहे हो आई, पण तुम्ही निदान दारू आणि सिगरेट तरी टाळायला हवी होती.....
🤔
0 Comments