Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्वाध्याय उपक्रम अहवाल / रिपोर्ट व लिंक (SWADHYAY upkram ahaval) - 17 जुलै पासून पुन्हा सुरु...

स्वाध्याय उपक्रम (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana - स्वाध्याय उपक्रम अहवाल प्रत्येक आठवड्याचा रिपोर्ट पाहण्यासाठी लिंक व स्वाध्याय सोडविण्यासाठी लिंक पहा. 


National FLN मिशन आणि शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांचे अध्ययन किती प्रमाणात झाले आहे, या अनुषंगाने पुढील ४ आठवड्यामध्ये पायाभूत क्षमता व त्या त्या इयत्तेचे महत्त्वाचे Learning Outcomes यावर आधारित प्रश्न असणार आहेत. 

शालेय शिक्षण समूह आता Kutumb App वर आला आहे. 
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन करा 👇👇


शालेय शिक्षण Telegram Channel जॉईन करा. 

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थी ज्या इयत्तेत होते त्याच इयत्तेचे स्वाध्याय त्यांनी सोडवायचे आहेत. म्हणजेच ज्यांनी स्वाध्याय उपक्रमाला यापूर्वी रजिस्ट्रेशन केले आहे / स्वाध्याय उपक्रमात सहभागी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी आतापर्यंत सहभाग घेतला नाही त्यांना राजिस्ट्रेशन करावे लागेल. 

स्वाध्याय उपक्रम लिंक | स्वाध्याय वेब लिंक |स्वाध्याय ॲप | - विभाग/जिल्हा निहाय लिंक

WhatsApp स्वाध्याय रिपोर्ट - जिल्हा व तालुका निहाय लिंक 

Offline - स्वाध्याय उपक्रम PDF - ऑफलाईन PDF डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा



ह्या आठवड्या (दि. १7/०7/२०२१) मध्ये SWADHYAY उपलब्ध:

कोणासाठी - 2री ते 10 वी विद्यार्थ्यांसाठी

माध्यम - मराठी, सेमी-इंग्रजी, उर्दू

विषय - मराठी

१ ली ते ५ वी प्रत्येक विषयाचे १५ प्रश्न आणि ६ वी ते ९ वी प्रत्येक विषयाचे २० प्रश्न असतील. 


WhatsApp स्वाध्याय रिपोर्ट पाहण्यासाठी लिंक 👇

Click Here to See Report



WhatsApp स्वाध्याय किती विद्यार्थ्यांनी सोडविला कसे पहाल?Swadhyay Report  Video 👇 





WhatsApp स्वाध्याय कसा सोडवावा? नवीन विद्यार्थी कसे ॲड करावेत? माध्यम कसे बदलावे? संपूर्ण मार्गदर्शक व्हिडिओ 👇




स्वाध्याय सोडविण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा -

विभाग / जिल्हानिहाय WhatsApp स्वाध्याय उपक्रम लिंक साठी येथे टच करा. - Click Here


WhatsApp स्वाध्याय सोडवा Offline... Offline PDF व उत्तरसूची डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

आता UDISE निवड अनिवार्य झाला आहे. कृपया शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांनसोबत शाळेचा UDISE नंबर शेअर करावे.

WhatsApp स्वाध्याय रिपोर्ट पाहण्यासाठी लिंक 👇

Click Here to See Report


दिनकर टेमकर

संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र

Post a Comment

0 Comments

close