Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिष्यवृत्ती परीक्षा 2022 पुढे ढकलण्यात आली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म PDF व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लिंक

5th 8th Scholarship exam 2022 announced  इ.५वी व इ.८वी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 पुढे ढकलण्यात आली आहे. तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. 


शिष्यवृत्ती परीक्षा 2022 पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा 2022 चे फॉर्म भरण्यास 31 जानेवारी ऐवजी 25 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

शिष्यवृत्ती परीक्षा 2022 फॉर्म PDF व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक व संपूर्ण माहिती पहा.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा करिता ऑनलाईन आवेदनपत्रे 1 डिसेंबर पासून भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

विद्यार्थी आवेदनपत्र PDF मध्ये कसे डाउनलोड करावे❓ पेमेंट कसे करावे❓पेमेंट रिसिट pdf कशी काढावी
मार्गदर्शक Video पहा.



शिष्यवृत्ती परीक्षा 2022 ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यास लिंक

पुढील लिंक ला टच करुन आवेदनपत्रे भरता येतील. 
https://www.mscepuppss.in

शिष्यवृत्ती परीक्षा आवेदनपत्र भरण्याबाबत सूचना

शाळा प्रोफाईल भरणेबाबत माहिती Download

 विद्यार्थी ( इ. ५वी) आवेदनपत्रे भरण्याबाबत माहिती Download 

विद्यार्थी ( इ. ८वी) आवेदनपत्रे भरण्याबाबत माहिती Download


शिष्यवृत्ती परीक्षा नमूना फॉर्म 

शाळा माहिती नमूना फॉर्म Download

इ. ५वी विद्यार्थी माहिती नमूना फॉर्म Download

इ. ८वी विद्यार्थी माहिती नमूना फॉर्म Download

Post a Comment

0 Comments

close