राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा. आकर्षक प्रमाणपत्र लगेच प्राप्त करा.
२८ फेब्रुवारी रोजी सर सी. व्ही. रामन यांच्या रामन परिणाम या संशोधन कार्याबद्दल त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या अनुषंगाने देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ साजरा करण्यासाठी यावर्षी शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकात्मिक दृष्टीकोन हा विषय निश्चित केला असून त्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
Join WhatsApp group
0 Comments