राजमाता जिजामाता, (राजमाता जिजाऊ) ह्यांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त वेशभूषा स्पर्धेत भाग घेण्यासाठी काही वेशभूषा आम्ही येथे उपलब्ध करुन देत आहोत. जेणेकरून जिजाऊ यांची वेशभूषा करण्यासाठी याची मदत होईल.
राजमाता जिजाऊ माॅसाहेब यांच्या जयंतीनिमित्त फलकलेखन - Click Here
महागाई भत्ता 04% (34 ते 38) पगार वाढ व एकूण मिळणारा फरक काढण्यासाठी टच करा. 10 सेकंदात पगारवाढ पहा. Click Here
छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्यात आणि त्यातून स्वराज्य निर्मिती करून समस्त जनतेत स्वाभिमान, आत्मसन्मान, शौर्य यांचे प्राण फुंकण्यात ज्यांचा बहुमोल वाटा आहे त्या म्हणजे राजमाता जिजाऊ होत. जिजाऊंचे एकूणच व्यक्तिमत्त्व एक 'माता' म्हणून जितके प्रभावशाली होते तितकेच ते एक समर्थ, स्वावलंबी, स्वाभिमानी, आत्मविश्वासाने परिपूर्ण, अचूक राजकीय निर्णयक्षमता, सामाजिक भान, महिलाविषयक तळमळ आणि उत्तम प्रशासकीय जाण असलेली अष्टपैलू 'स्त्री' म्हणून देखील प्रभावशाली होते. जिजाऊंच्या या समग्र गुणांचे अनुकरण जर आजच्या मुलींनी केले तर नक्कीच स्त्रीसबलीकरणाचा एक आदर्श समाजात निर्माण होईल.
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा.
राजमाता जिजाऊ वेशभूषा नमूने
Rajmata Jijau Costume
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा.
This post is created by Aditya Dhas - adityadhasedutech@gmail.com
0 Comments