Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राजमाता जिजाऊ माॅसाहेब जयंती निमित्त फलकलेखन नमूने पहा. PDF Download करा.

12 जानेवारी राजमाता जिजाऊ माॅसाहेब यांच्या जयंतीनिमित्त फलकलेखन विविध नमूने पहा. PDF Download करा. 


छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्यात आणि त्यातून स्वराज्य निर्मिती करून समस्त जनतेत स्वाभिमान, आत्मसन्मान, शौर्य यांचे प्राण फुंकण्यात ज्यांचा बहुमोल वाटा आहे त्या म्हणजे राजमाता जिजाऊ होत. जिजाऊंचे एकूणच व्यक्तिमत्त्व एक 'माता' म्हणून जितके प्रभावशाली होते तितकेच ते एक समर्थ, स्वावलंबी, स्वाभिमानी, आत्मविश्वासाने परिपूर्ण, अचूक राजकीय निर्णयक्षमता, सामाजिक भान, महिलाविषयक तळमळ आणि उत्तम प्रशासकीय जाण असलेली अष्टपैलू 'स्त्री' म्हणून देखील प्रभावशाली होते. जिजाऊंच्या या समग्र गुणांचे अनुकरण जर आजच्या मुलींनी केले तर नक्कीच स्त्रीसबलीकरणाचा एक आदर्श समाजात निर्माण होईल.

राजमाता जिजाऊ माॅसाहेब जयंतीनिमित्त फलकलेखन 

Download PDF - Click Here

Writing on the occasion of the birth anniversary of Rajmata Jijau


Post a Comment

0 Comments

close