Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त फलकलेखन | बालिका दिन फलकलेखन PDF | महिला शिक्षण दिन फलकलेखन PDF

3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त फलकलेखन | बालिका दिन फलकलेखन | महिला शिक्षण दिन फलकलेखन विविध नमूने पहा. PDF  डाउनलोड करा. 


भारतीय स्त्रीने आज जी शैक्षणिक झेप घेतली आहे तिला पंख देण्याचे श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कर्मठ समाजव्यवस्थेत स्त्रीशिक्षणाचा प्रारंभ करण्याचे आणि त्यासाठी समाजकंटकांच्या जाचाला धीराने सामोरे जाण्याचे धाडस त्यांनी दाखविले म्हणूनच आजची स्त्री ज्ञान तेजाने तळपत आहे.

सावित्रीबाई फुले निबंध, भाषण, पहा. - Click Here

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित कविता - सावित्री निघाली हो ... 

सावित्रीबाई फुले  यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा. आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा. 

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त फलकलेखन PDF 

Download PDF - Click Here


बालिका दिवस फलकलेखन PDF 

Download PDF - Click Here


महिला शिक्षण दिन फलकलेखन PDF 

Download PDF - Click Here

Post a Comment

0 Comments

close