स्त्री मुक्तीच्या आद्य प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. नंतर मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी काम केले. स्त्री शिक्षणाबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक जीवनात परिवर्तन आणण्यातही सावित्रीबाईंचा सिंहाचा वाटा होता. पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांचा मृत्यू पुणे येथे प्लेग या आजाराने झाला.
सावित्रीबाई फुले निबंध, भाषण, पहा. - Click Here
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित कविता - सावित्री निघाली हो ...
सावित्रीबाई फुले यांची गाजलेली कविता - तयास मानव म्हणावे का?
Join WhatsApp Group
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा
Quiz Open
सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रमाणपत्र pdf - Click Here
0 Comments